अहसान रझा
Jump to navigation
Jump to search
अहसान रझा (२९ मे, १९७४:लाहोर, पाकिस्तान - हयात) हे पाकिस्तानचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत.
क्रिकेट कारकीर्द[संपादन]
रझा हे फैसलाबाद, हबीब बँक लिमिटेड, लाहोर आणि सरगोधा क्रिकेट संघांतर्फे १९९३ ते २००० दरम्यान एकूण २१ प्रथम-श्रेणी आणि ४ लिस्ट-अ सामने खेळले.
पंच कारकीर्द[संपादन]
त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१० साली होता.
त्यांनी आत्तापर्यंत २०१८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक, २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता आणि २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.