२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.२००९ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा - इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
संघ १२
यजमान देश इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
विजेता संघ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
उपविजेता संघ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
सामने   २७
सर्वाधिक धावा तिलकरत्ने दिलशान,श्रीलंका (३१७ धावा)
सर्वाधिक बळी उमर गुल, पाकिस्तान (१३ बळी)

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जून २००९ मध्ये इंग्लंडचा ध्वज इंग्लंडमधे खेळली गेली. पहिली स्पर्धा इ.स. २००७ मधे Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका येथे झाली होती. पहिल्या स्पर्धेप्रमाणेच ह्यावेळीसुद्धा १२ संघ भाग घेणार आहेत. अंतिम सामना २१ जुन रोजी लॉर्ड्स येथे खेळण्या आला ज्यात Flag of Pakistan (bordered).svg पाकिस्तान विजयी ठरला.

संघ[संपादन]

ऑक्टोबर ३१ इ.स. २००७ रोजी पहिल्या स्पर्धेच्या क्रमवारीनुसार तसेच असोसिएट देशाच्या पात्रता सामन्यांनुसार संघांची घोषणा करण्यात आली. पहिल्या स्पर्धेप्रमाणेच ह्यावेळीसुद्धा १२ संघ ४ गटांत विभागण्यात आले.

अ गट ब गट क गट ड गट
भारतचा ध्वज भारत (१)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (८)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (२)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (७)
Flag of the Netherlands नेदरलँड्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (६)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज(१०)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (४)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (५)
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
कंसामधे २००७ च्या स्पर्धेची क्रमवारी दर्शवते.

सराव सामने[संपादन]

<!-

-->

साखळी सामने[संपादन]

गटात पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सने इंग्लंडला हरवून हादरवले, पण पुढच्ह्याच सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला ४८ धावांनी हरवून आव्हान कायम राखले. त्यामुळे पाक-नेदरलँड्स लढतीला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले होते. पाकने पावणेदोनशे धावांपर्यंत मजल मारली. नेदरलँड्सला आगेकूच करण्यासाठी किमान १५१ धावा करायच्या होत्या. मात्र पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानची दाणादाण उडविली. नेदरलँड्सचा ९३ धावांतच खुर्दा उडाला आणि ब गटातुन इंग्लंड आणि पाकिस्तान पुढिल फेरीसाठी पात्र ठरले.

गटात दोनही सामने गमवल्यामुळे ऑस्ट्रेलियाला साखळीतच गारद व्हावे लागले. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि तिलकरत्ने दिलशान या सलामीच्या जोडीच्या तुफानी फटकेबाजीपुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज अक्षरशः होरपळून निघाले. श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर १५ धावांनी विजय मिळविला आणि क गटात अव्वल स्थान पटकावले.

गटात अपेक्षेप्रमाणे दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी स्कॉटलंडचा पराभव करत पुढिल फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामधिल सामना फारच चुरशिचा झाला. शेवटच्या चेंडुपर्यंत उत्कंठा वाढवणारया सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकाने न्यूझीलंडचा १ धावेने निसटता परभव केला.


<!-

-->


<!-

-->


<!-

-->


<!-

-->

सुपर ८[संपादन]

गट इ[संपादन]

संघ सा वि हा अनि गुण नेरर
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका +०.७८७
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज +०.०६३
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड -०.४१४
भारतचा ध्वज भारत -०.४६६

११ जून २००९
१६:३० GMT D/N
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१११/१० (१९.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११४/३ (१८.२ षटके)
ओवैस शाह ३८ (३३)
वेन पार्नेल ३/१४ (३.५ षटके)
जॅक कॅलिस ५७ (४९)
स्टूअर्ट ब्रॉड १/१४ (३ षटके)

१२ जून २००९
१६:३० GMT D/N
धावफलक
भारत Flag of भारत
१५३/७ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५६/३ (१८.४ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
लॉर्ड्स मैदान, लंडन
पंच: अलिम दर आणि रुडी कर्टझन
सामनावीर: ड्वेन ब्राव्हो

१३ जून २००९
१२:३० GMT
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१८३/७ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६३/९ (२० षटके)
हर्षेल गिब्ज ५५ (३५)
जेरॉम टेलर ३/३० (४ षटके)
लेंडल सिमन्स ७७ (५०)
वेन पार्नेल ४/१३ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २० धावांनी विजयी
ओव्हल मैदान, लंडन
पंच: रंजन मदुगल्ले आणि मार्क बेन्सन
सामनावीर: वेन पार्नेल

१४ जून २००९
१६:३० GMT D/N
धावफलक
भारत Flag of भारत
१५०/५ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५३/७ (२० षटके)
युसुफ पठाण ३३ (१७)
ग्रेम स्वान २/२८ (४ षटके)
केव्हिन पीटरसन ४६(२७)
हरभजन सिंग ३/३० (४ षटके)

१५ जून २००९
१२:३० GMT
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६१/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८२/५ (८.२ षटके)
रवी बोपारा ५५ (४७)
ड्वेन ब्राव्हो २/३० (४ षटके)
रामनरेश सरवण १९ (९)
आदिल रशिद १/११ (१ षटक)

१६ जून २००९
१६:३० GMT D/N
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१३०/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११८/८ (२० षटके)
रोहित शर्मा २९ (२८)
जॉन बोथा ३/१६ (४ षटके)

गट फ[संपादन]

संघ सा वि हा अणि गुण नेरर
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +१.२६७
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान +१.१८५
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड -०.२३२
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड -२.१८३

११ जून २००९
१२:३० GMT
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९८/५ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११५/१० (१६.४ षटके)
अँड्रे बोथा २८ (१७)
नॅथन मॅकलम ३/१५ (३ षटके)

१२ जून २००९
१२:३० GMT
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५०/७ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३१/९ (२० षटके)
युनिस खान ५० (३७)
लसिथ मलिंगा ३/१७ (४ षटके)

१३ जून २००९
१६:३० GMT D/N
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
९९/१० (१८.३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१००/४ (१३.१ षटके)
स्कॉट स्टायरिस २२ (२९)
अब्दुल रझाक २/१७ (३.३ षटके)

१४ जून २००९
१२:३० GMT
श्रीलंका Flag of श्रीलंका
१४४/९ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३५/७ (२० षटके)
जे.एफ. मुनी ३१(२१)
लसिथ मलिंगा २/१९ (४ षटके)

१५ जून २००९
१६:३० GMT D/N
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५९/५ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१२०/९ (२० षटके)

१६ जून २००९
१२:३० GMT
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५८/५ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११०/१० (१७ षटके)

नॉक आउट फेरी[संपादन]

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
१८ जून - ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४९/४  
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १४२/५  
 
२१ जून - लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन
     श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३८/६
   पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १३९/२
१९ जून - ओव्हल मैदान, लंडन
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १५८/५
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०१/१०  

उपांत्य फेरी[संपादन]


१८ जून २००९
१६:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४९/४ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४२/५ (२० षटके)
जॅक कॅलिस ६४ (५४)
शाहिद आफ्रिदी २/१६ (४ षटके)

१९ जून २००९
१६:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५८/५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०१/१० (१७.४ षटके)
ख्रिस गेल ६३(५०)
अँजेलो मॅथ्युज ३/१६ (४ षटके)

अंतिम सामना[संपादन]


२१ जून २००९
१४:०० GMT
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३८/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३९/२ (२० षटके)
कुमार संघकारा ६४ (५२)
अब्दुल रझाक ३/२० (३ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन
पंच: डॅरेल हार्पर आणि सायमन टॉफेल
सामनावीर: शाहिद आफ्रिदी

महिला स्पर्धा[संपादन]

गट अ गट ब
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
भारतचा ध्वज भारत
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका

नॉक आउट फेरी[संपादन]

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
१८ जून - ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
  भारतचा ध्वज भारत ९३/९  
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १४५/५  
 
२१ जून - लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन
     न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
   इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९ जून - ओव्हल क्रिकेट मैदान, लंडन
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  

उपांत्य फेरी[संपादन]


१८ जून २००९
१६:३०
धावफलक
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४५/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
९३/९ (२० षटके)
ऐमी वॉटकिन्स ८९*(५८)
अमिता शर्मा २/२१ (४ षटके)
अमिता शर्मा २४(२७)
सियान रक २/१८ (४ षटके)

१९ जून २००९
१६:३०
E१
वि
F२

अंतिम सामना[संपादन]


२१ जून २००९
१४:०० GMT
WSF१
वि
WSF२

विक्रम[संपादन]

मैदान[संपादन]

सर्व सामने खालील ३ मैदानांवर खेळवले जातील:

सामना अधिकारी[संपादन]

वार्तांकन[संपादन]

दुरचित्रवाहिनी

संदर्भ आणि नोंदी[संपादन]