अल अमारत क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अल् अमारत क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

अल अमारत क्रिकेट मैदान ओमानच्या मस्कत शहराजवळील क्रिकेटचे मैदान आहे. अल अमारत शहरातील हे मैदान ऑक्टोबर २०१२ मध्ये बांधून पूर्ण झाले. २०१५मध्ये येथे रात्री खेळण्यासाठी दिवे लावण्यात आले.[१]

हे मैदान ओमान क्रिकेट मंडळाच्या मालकीचे आहे.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]