२००७ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ या पानावरून पुनर्निर्देशित)
२००७ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा - Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका
२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७
२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७
संघ १२  (१६ संघांतून)
यजमान देश Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका
विजेता संघ भारतचा ध्वज भारत  (१ वेळा विजेते)
उपविजेता संघ Flag of Pakistan.svg पाकिस्तान
सामने   २७
सर्वाधिक धावा मॅथ्यू हेडन (२६५)
सर्वाधिक बळी उमर गुल (१३)
मालिकावीर शहीद आफ्रिदी

२००७ च्या स्पर्धेचे आयोजन Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका मध्ये झाले. ह्या स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला व ही स्पर्धा ९ दिवस चालली. कसोटी खेळणारे १० संघ व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा सामन्यांचे विजेता व उप-विजेता संघ या स्पर्धेसाठी पात्र होते. भारतीय संघाने पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात ५ धावांनी हरवून ही स्पर्धा जिंकली.[१]

नियम[संपादन]

साखळी सामने व सुपर ८ सामन्यात गुण खालीलप्रमाणे देण्यात आले.

निकाल गुण
विजय
अनिर्णित
हार

सामना समसमान झाल्यास , सामन्याचा निकाल बोल-आउट पद्धतीने लावला जाणार होता.

गट सामने व सुपर ८ सामन्यात संघाची श्रेष्ठता खालीलप्रमाणे निश्चित केली गेली.

  • जास्त गुण
  • जास्त विजय
  • नेट रन रेट
  • चांगला गोलंदाजी स्ट्राइक रेट
  • समसमान संघातील सामन्याचा निकाल

स्पर्धा प्रगती[संपादन]

साखळी सामने
गट अ गट ब गट क गट ड
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
West-indies.png वेस्ट इंडीझ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका
Flag of Kenya.svg केन्या
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
भारतचा ध्वज भारत
Flag of Scotland.svg स्कॉटलंड


सुपर ८
गट इ गट फ
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
भारतचा ध्वज भारत Flag of Pakistan.svg पाकिस्तान
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड Flag of Sri Lanka.svg श्रीलंका
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
उपान्त्य सामना
सामना विजेता
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड विरुद्ध Flag of Pakistan.svg पाकिस्तान Flag of Pakistan.svg पाकिस्तान
भारतचा ध्वज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत
अंतिम सामना
सामना विजेता
Flag of Pakistan.svg पाकिस्तानColoured विरुद्ध Colouredभारतचा ध्वज भारत भारतचा ध्वज भारत

स्पर्धा खेळणारे संघ अधिक माहिती

साखळी सामने[संपादन]

गट अ[संपादन]

संघ गु. सा. वि. हा. अनि. ने.र.रे.
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका +१.५२३
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश +०.९६७
West-indies.png वेस्ट इंडीझ -१.२२३
११ सप्टेंबर २००७
West-indies.png वेस्ट इंडीझ
२०५/६ (२० षटके)
वि
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका
२०८/२ (१७.४ षटके)
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकवणारा क्रिस गेल पहिला खेळाडू ठरला.
  • West-indies.png वेस्ट इंडीझने पहिल्या विकेट साठी केलीली १४५ धावांची भागीदारी २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वोत्तम भागीदारी आहे

१३ सप्टेंबर २००७
West-indies.png वेस्ट इंडीझ
१६४/८ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१६५/४ (१८ षटके)

१५ सप्टेंबर २००७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४४/१० (१९.३ षटके)
वि
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका
१४६/३ (१८.५ षटके)


गट ब[संपादन]

संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया +०.९८७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ' +०.२०९
Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे -१.१९६


१२ सप्टेंबर २००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३८/९ (२० षटके)
वि
Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे
१३९/५ (१९.५ षटके)

१३ सप्टेंबर २००७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८८/९ (२० षटके)
वि
Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे
१३८/७ (२० षटके)

१४ सप्टेंबर २००७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३५/१० (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३६/२ (१४.५ षटके)


गट क[संपादन]

संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका +४.७२१
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड +२.३९६
Flag of Kenya.svg केन्या -८.०४७
१२ सप्टेंबर २००७
Flag of Kenya.svg केन्या
७३ (१६.५ षटके)
वि
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड
७४/१ (७.४ षटके)
  • केन्याची धावसंख्या ७३/१० हि २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या आहे.

१४ सप्टेंबर २००७
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका
२६०/६ (२० षटके)
वि
Flag of Kenya.svg केन्या
८८/१० (१९.३ षटके)

१५ सप्टेंबर २००७
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड
१६४/७ (२० षटके)
वि
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका
१६८/३ (१८.५ षटके)


गट ड[संपादन]

संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
भारतचा ध्वज भारत ०.००
Flag of Pakistan.svg पाकिस्तान +१.२७५
Flag of Scotland.svg स्कॉटलंड -२.५५०
१२ सप्टेंबर २००७
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
१७१/९ (२० षटके)
वि
Flag of Scotland.svg स्कॉटलंड
१२० (१९.५ षटके)

१४ सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
०/० (० षटके)
वि
Flag of Scotland.svg स्कॉटलंड
०/० (० षटके)

१५ सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
१४१/९ (२० षटके)
वि
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
१४१/७ (२० षटके)
  • भारतचा ध्वज भारत संघ सुपर ८ सामन्यांसाठी पात्र


सुपर ८[संपादन]

गट इ[संपादन]

संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
भारतचा ध्वज भारत 4 3 2 0 1 0 +0.750
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड 4 3 2 0 1 0 +0.050
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका 4 3 2 0 1 0 −0.116
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 0 3 0 0 3 0 −0.700
१६ सप्टेंबर २००७
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड
१९०/१० (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८०/९ (२० षटके)

१६ सप्टेंबर २००७
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका
१५४/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३५/७ (२० षटके)

१८ सप्टेंबर २००७
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड
१६४/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५९/८ (२० षटके)

१९ सप्टेंबर २००७
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड
१५३/८ (२० षटके)
वि
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका
१५८/४ (१९.१ षटके)

१९ सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
२१८/४ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२००/६ (२० षटके)
  • युवराजसिंगने १२ चेंडूत झळकावलेले अर्धशतक हा आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यांचा नवीन विक्रम आहे. (जुना विक्रम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश फलंदाज मोहम्मद अशरफुल च्या नावावर होता, २० चेंडू)
  • युवराजसिंग आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यात एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला खेळाडू आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमधील तो चौथा खेळाडू आहे.

२० सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
१५३/५ (२० षटके)
वि
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका
११६/९ (२० षटके)


गट फ[संपादन]

संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
Flag of Pakistan.svg पाकिस्तान 6 3 3 0 0 0 +0.843
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 4 3 2 0 1 0 +2.256
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका 2 3 1 0 2 0 -0.697
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश 0 3 0 0 3 0 -2.031
१६ सप्टेंबर २००७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२३/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२४/१ (१३.५ षटके)
  • ब्रेट ली ने २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिली हॅट्रिक घेतली.

१७ सप्टेंबर २००७
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
१८९/६ (२० षटके)
वि
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका
१५६/९ (२० षटके)

१८ सप्टेंबर २००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६४/७ (२० षटके)
वि
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
१६५/४ (१९.१ षटके)

१८ सप्टेंबर २००७
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका
१४७/५ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८३ (१५.५ षटके)

२० सप्टेंबर २००७
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका
१०१/१० (१९.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०२/० (१०.२ षटके)
  • ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया उपात्यं फेरी साठी पात्र
  • २०-२० स्पर्धेत १० गडी राखून विजयी होण्याची घटना प्रथम झाली.

२० सप्टेंबर २००७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४० (१९.४ षटके)
वि
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
१४१/६ (१९ षटके)


उपान्त्य, अंतिम फेऱ्या[संपादन]

  उपांत्य फेरी अंतिम फेरी
                 
 Flag of New Zealand.svg न्यू झीलँड १४३/८ (२० षटके)  
 Flag of Pakistan.svg पाकिस्तान १४७/४ (१८.५ षटके)  
     Flag of Pakistan.svg पाकिस्तान १५२ (१९.३ षटके)
   भारतचा ध्वज भारत १५७/५ (२० षटके)
 भारतचा ध्वज भारत १८८/५ (२० षटके)
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १७३/७ (२० षटके)  


उपान्त्य सामने[संपादन]

२२ सप्टेंबर २००७
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड
१४३/८ (२० षटके)
वि
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
१४७/४ (१८.५ षटके)
रॉस टेलर ३७* (२३)
उमर गुल ३/१५ (४)

२२ सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
१८८/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७३/७ (२० षटके)


अंतिम सामना[संपादन]

२४ सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
१५७/५ (२० षटके)
वि
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
१५२ (१९.३ षटके)
गौतम गंभीर ७५ (५४)
उमर गुल ३/२८ (४)
  • भारतचा ध्वज भारत २०-२० सामन्यांचा विश्वविजेता


भारत आणि पाकिस्तान प्रथमच आय.सी.सी. आयोजित स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत असल्यामुळे, क्रिकेट प्रेमी लोकांमध्ये खूप उत्साह होता.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकुन सहसा फलंदाजीस उपयुक्त असणारया खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यावा निर्णय घेतला. उमर गुल ने महेंद्रसिंग धोनी ,युवराजसिंग आणि गौतम गंभीर यांचे बळी घेतले. पाकिस्तानने भारतीय संघास १५७/५ या धावसंख्येत रोखले. श्रीसंतने डावाच्या दुसरयाच षटकात २१ धावा देऊन सामना पाकिस्तानच्या बाजुने झुकवला. इरफान पठाण आणि जोगिंदर शर्मा यांनी इकोनॉमिक गोलंदाजी केली व योग्य वेळी बळी घेतले. पाकिस्तान संघास २४ चेंडूत ५४ धावा हव्या असतांना मिस्बाह-उल-हक ने हरभजनसिंगच्या एकाच षटकात तीन षटकार मारून सामना पुन्हा एकदा पाकिस्तान कडे फिरवला. शेवटच्या षटकात पाकिस्तान संघास जिंकण्यासाठी १३ धावांची गरज होती.

शेवटचे षटक[संपादन]

  • (६ चेंडू १३ धावा)

१९.१ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - वाईड चेंडू

  • (६ चेंडू १२ धावा)

१९.१ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - ऑफ यष्टीच्या बाहेर चेंडू, धाव निघाली नाही.

  • (५ चेंडू १२ धावा)

१९.२ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - फुलटॉस, षटकार लाँग ऑफ.

  • (४ चेंडू ६ धावा)

१९.३ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - मारिलीयस फटका खेळण्याच्या प्रयत्नात फाईन लेग वर श्रीसंत ने झेल पकडला

 २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ 
Flag of India.svg
भारत
सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन पाकिस्तान उमर गुल पाकिस्तान शहीद आफ्रिदी

भारतीय संघाचे स्वागत[संपादन]

२०-२० विश्वचषक जिंकणारया भारतीय संघाचे भारतात उत्सपुर्तपणे आणि जोमाने स्वागत करण्यात आले.[२] मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वानखेडे क्रिकेट मैदान, असा ३० किमीचा प्रवास सुमारे ४ तासात पार पडला. विश्वविजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी क्रिकेटच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली[३].. वानखेडे मैदानावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वविजेत्या संघाचा संत्कार केला[४]. ४५००० क्षमता असणारे मैदान चाहत्यांनी तुडूंब भरले होते. कार्यक्रमाचे आयोजन, राजकीय तसेच १९८३ विश्वविजेत्या संघाच्या अनुपस्थितीमुळे वादग्रस्थ ठरले.[५]

मैदान[संपादन]

सर्व सामने खालील तीन मैदानांवर खेळवले जातील.

वार्तांकन[संपादन]

दूरचित्रवाहिनी

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७

पंच · संघ  · विक्रम

  1. ^ सोनी, परेश. "आय.सी.सी. २०-२० विश्वचषक स्पर्धा, २००७", बी.बी.सी., सप्टेंबर २४ २००७. “भारतीय संघाने पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात ५ धावांनी हरवून आय.सी.सी. २०-२० विश्वचषक स्पर्धा, २००७ जिंकली.” 
  2. ^ "भारतीय संघाचे स्वागत", रेडीफ.कॉम, सप्टेंबर २४ २००७. 
  3. ^ "चाहत्यांची अलोट गर्दी[मृत दुवा]", हिंदूस्तान टाइम्स, सप्टेंबर २४ २००७. 
  4. ^ "भारतीय संघाचा संत्कार", द हिंदू दैनिक, सप्टेंबर २४ २००७. 
  5. ^ "वादग्रस्थ", रेडीफ.कॉम, सप्टेंबर २४ २००७. 

बाह्य दुवे[संपादन]