Jump to content

क्रिस ब्राउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ख्रिस ब्राउन या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिस्टोफर मार्क क्रिस ब्राउन (२७ मार्च, १९७३:न्यू झीलंड - हयात) हे न्यू झीलंडचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत.

क्रिकेट कारकीर्द[संपादन]

ब्राउन हे ऑकलंडतर्फे १९९३ ते १९९४ दरम्यान एकूण १९ प्रथम-श्रेणी आणि २५ लिस्ट-अ सामने खेळले.

पंच कारकीर्द[संपादन]

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१० साली होता.

त्यांनी आत्तापर्यंत २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता आणि २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.