आयसीसी पुरस्कार
Appearance
आयसीसी पुरस्कार | |
---|---|
२०२३ आयसीसी पुरस्कार | |
चित्र:ICC Awards logo.jpg | |
प्रदानकर्ता | आयसीसी |
प्रथम पुरस्कार | सप्टेंबर ७, इ.स. २००४ |
Most awards |
पुरुष: विराट कोहली (१० पुरस्कार) महिला: एलिस पेरी (६ पुरस्कार) |
संकेतस्थळ | आयसीसी पुरस्कार |
आयसीसी पुरस्कार हा एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार आहे जो खेळाची प्रशासकीय संस्था, आयसीसीद्वारे दरवर्षी दिला जातो.[१]
पहिला पुरस्कार वितरण समारंभ ७ सप्टेंबर २००४ रोजी लंडन, इंग्लंड येथे आयोजित करण्यात आला होता. २००९ आणि २०१४ दरम्यान पुरस्कार प्रायोजकत्वाच्या कारणास्तव एलजी आयसीसी पुरस्कार म्हणून ओळखले जात होते.[२]
विराट कोहलीच्या नावावर १० पुरस्कारांसह सर्वाधिक पुरस्कारांचा विक्रम आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "ICC Cricket Awards".
- ^ "LG named as ICC global partner". 29 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 June 2020 रोजी पाहिले.