विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ही आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती आहे. या स्पर्धेत वीस संघ सहभागी होत आहेत.[ १] १ ते २९ जून २०२४ या कालावधीत पार पडणाऱ्या स्पर्धेचे सहयजमानपद वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्स ह्या देशांकडे आहे.[ २] प्रत्येक संघ सादर करण्याची अंतिम तारीख १ मे २०२४ होती आणि २५ मे २०२४ आधी संघांना बदल करण्याची परवानगी होती.[ ३] [ ४] स्पर्धेसाठी खालील संघ जाहीर करण्यात आले.[ ५]
जाहीर करण्याचा दिनांक: ३ मे २०२४
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ ६]
प्रशिक्षक : स्टुअर्ट लॉ
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
प्रश्रे संघ
एमएलसी संघ
कर्णधार आणि उप-कर्णधार
१
मोनांक पटेल (क , य )
१ मे १९९३ (वय ३१)
उजव्या हाताने
—
मध्य-अटलांटिक विभाग
मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
८५
ॲरन जोन्स (उक )
१९ ऑक्टोबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग स्पिन
दक्षिण विभाग
सिएटल ऑर्क्स
फलंदाज
६८
अँड्रीझ गॉस
२४ नोव्हेंबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
—
दक्षिण-पश्चिमी विभाग
वॉशिंग्टन फ्रीडम
१४
मिलिंद कुमार
१५ फेब्रुवारी १९९१ (वय ३३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
दक्षिण-पश्चिमी विभाग
टेक्सस सूपर किंग्स
२१
नितीश कुमार
२१ मे १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
दक्षिण-पश्चिमी विभाग
लॉस अँजेल्स नाईट रायडर्स
यष्टीरक्षक
३०
शायन जहांगीर (य )
२४ डिसेंबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
दक्षिण-पश्चिमी विभाग
मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
अष्टपैलू
७८
कोरी अँडरसन
१३ डिसेंबर १९९० (वय ३३)
डावखुरा
डाव्या हाताने मध्यम-जलदगती
दक्षिण-पश्चिमी विभाग
सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स
८९
शॅडली वॅन शॉकविक
५ जुलै १९८८ (वय ३५)
डावखुरा
उजव्या हाताने मध्यमगती
पश्चिम विभाग
लॉस अँजेल्स नाईट रायडर्स
८
स्टीवन टेलर
९ नोव्हेंबर १९९३ (वय ३०)
डावखुरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
दक्षिण विभाग
मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
जलदगती गोलंदाज
२३
अली खान
१३ डिसेंबर १९९० (वय ३३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
—
लॉस अँजेल्स नाईट रायडर्स
२०
सौरभ नेत्रावळकर
१६ ऑक्टोबर १९९१ (वय ३२)
उजव्या हाताने
डाव्या हाताने जलद-मध्यमगती
पश्चिम विभाग
वॉशिंग्टन फ्रीडम
२९
जसदीप सिंग
१० फेब्रुवारी १९९३ (वय ३१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
मध्य-अटलांटिक विभाग
—
फिरकी गोलंदाज
६४
जसदीप सिंग
२ मार्च १९९१ (वय ३३)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
दक्षिण-पश्चिमी विभाग
मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क
७
निसर्ग पटेल
२० एप्रिल १९८८ (वय ३६)
उजव्या हाताने
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
पश्चिम विभाग
—
२७
हरमीत सिंग बधन
७ सप्टेंबर १९९२ (वय ३१)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
दक्षिण-पश्चिमी विभाग
सिएटल ऑर्क्स
राखीव खेळाडू[ ६]
TBA
जुआनोय ड्रायस्डेल
५ जानेवारी १९९२ (वय ३२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
पूर्व विभाग
—
८८
यासिर मोहम्मद
१० ऑक्टोबर २००२ (वय २१)
डावखुरा
उजव्या हाताने लेग ब्रेक googly
मध्य-अटलांटिक विभाग
वॉशिंग्टन फ्रीडम
४६
गजानंद सिंग
३ ऑक्टोबर १९८७ (वय ३६)
डावखुरा
उजव्या हाताने ऑफ स्पिन
पूर्व विभाग
—
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
जीटी२०कॅ संघ
कर्णधार
२३
साद बिन झफर (क )
१० नोव्हेंबर १९८६ (वय ३७)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
टोरोंटो नॅशनल्स
फलंदाज
८४
दिलप्रीत बाजवा
४ जानेवारी २००१ (वय २३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
मंट्रियाल टायगर्स
३७
नवनीत धालीवाल
१० ऑक्टोबर १९८८ (वय ३५)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
मिसिसॉगा पँथर्स
४५
ॲरन जॉन्सन
१६ मार्च १९९१ (वय ३३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
ब्रॅम्प्टन वुल्व्ज
९८
निकोलस किर्टन
६ मे १९९८ (वय २५)
डावखुरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
टोरोंटो नॅशनल्स
३
परगत सिंग
१३ एप्रिल १९९२ (वय ३२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
सरे जॅग्वॉर्स
४९
रविंदरपाल सिंग
१४ ऑक्टोबर १९८८ (वय ३५)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
व्हँकुव्हर नाइट्स
यष्टीरक्षक
४३
श्रेयस मोव्वा (य )
४ सप्टेंबर १९९३ (वय ३०)
उजव्या हाताने
—
मिसिसॉगा पँथर्स
अष्टपैलू
६
राय्यान पठाण
६ डिसेंबर १९९१ (वय ३२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
व्हँकुव्हर नाइट्स
जलद गती गोलंदाज
९१
जेरेमी गॉर्डन
२० जानेवारी १९८७ (वय ३७)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
ब्रॅम्प्टन वुल्व्ज
२०
डिलन हेलीगर
२१ ऑक्टोबर १९८९ (वय ३४)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
सरे जॅग्वॉर्स
११
रिशीव जोशी १
४ ऑक्टोबर २००० (वय २३)
उजव्या हाताने
डाव्या हाताने मध्यम-जलदगती
ब्रॅम्प्टन वुल्व्ज
५
कलीम सना
१ जानेवारी १९९४ (वय ३०)
उजव्या हाताने
डाव्या हाताने मध्यम-जलदगती
मंट्रियाल टायगर्स
फिरकी गोलंदाज
१३
निखिल दत्ता
१३ ऑक्टोबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
मिसिसॉगा पँथर्स
८१
जुनैद सिद्दीकी
२५ मार्च १९८५ (वय ३९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
—
माघार घेतलेले खेळाडू[ ९]
५८
कंवरपाल तथगुर (य )1
५ ऑगस्ट १९९३ (वय ३०)
उजव्या हाताने
—
व्हँकुव्हर नाइट्स
१८
हर्ष ठाकर 2
२४ ऑक्टोबर १९९७ (वय २६)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
व्हँकुव्हर नाइट्स
१ कंवरपाल तथगुरला अंतिम पथकातून वगळण्यात आले आणि त्याजागी रिशीव जोशीचा समावेश करण्यात आला.[ ९]
२ हर्ष ठाकर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आणि त्याच्या जागी निखिल दत्ताची निवड करण्यात आली.[ ९]
जाहीर करण्याचा दिनांक: २४ मे २०२४
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १०]
प्रशिक्षक : गॅरी कर्स्टन
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
प्रश्रे संघ
पीएसएल संघ
कर्णधार
५६
बाबर आझम (क )
१५ ऑक्टोबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
—
पेशावर झाल्मी
फलंदाज
६३
सैम अयुब
२४ मे २००२ (वय २२)
डावखुरा
डाव्या हाताने ऑफ ब्रेक
कराची व्हाईट्स
पेशावर झाल्मी
३९
फखर झमान
१० एप्रिल १९९० (वय ३४)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
ॲबोटाबाद क्रिकेट संघ
पेशावर झाल्मी
९५
इफ्तिकार अहमद
३ सप्टेंबर १९९० (वय ३३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
पेशावर क्रिकेट संघ
मुलतान सुल्तान्स
यष्टीरक्षक
७८
उस्मान खान (य )
१० मे १९९५ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
—
मुलतान सुल्तान्स
७७
आझम खान (य )
१० ऑगस्ट १९९८ (वय २५)
उजव्या हाताने
डावखुरा
कराची व्हाईट्स
इस्लामाबाद युनायटेड
१६
मोहम्मद रिझवान (य )
१ जून १९९२ (वय ३१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
पेशावर क्रिकेट संघ
मुलतान सुल्तान्स
अष्टपैलू
९
इमाद वसीम
१८ डिसेंबर १९८८ (वय ३५)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
इस्लमबाद क्रिकेट संघ
इस्लामाबाद युनायटेड
७
शादाब खान
४ ऑक्टोबर १९९८ (वय २५)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
रावळपिंडी क्रिकेट संघ
इस्लामाबाद युनायटेड
जलदगती गोलंदाज
५५
अब्बास आफ्रिदी
४ मे २००१ (वय २२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
पेशावर क्रिकेट संघ
मुलतान सुल्तान्स
१०
शाहीन आफ्रिदी
६ एप्रिल २००० (वय २४)
डावखुरा
डाव्या हाताने जलद
एफएटीए
लाहोर कलंदर्स
५
मोहम्मद आमीर
१३ एप्रिल १९९२ (वय ३२)
डावखुरा
डाव्या हाताने जलद-मध्यमगती
—
क्वेट्टा ग्लॅडिएटर्स
९७
हॅरीस रौफ
७ नोव्हेंबर १९९३ (वय २८)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
इस्लमबाद क्रिकेट संघ
लाहोर कलंदर्स
७१
नसीम शाह
१५ फेब्रुवारी २००३ (वय २१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
—
इस्लामाबाद युनायटेड
फिरकी गोलंदाज
४०
अबरार अहमद
११ सप्टेंबर १९९८ (वय २५)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
कराची व्हाईट्स
क्वेट्टा ग्लॅडिएटर्स
जाहीर करण्याचा दिनांक: ३० एप्रिल २०२४
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ ११]
प्रशिक्षक : राहुल द्रविड
जाहीर करण्याचा दिनांक : १ मे २०२४
स्रोत : ईएसपीएन क्रिकइन्फो [ १२]
प्रशिक्षक : दुलिप मेंडीस
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
स्थानिक संघ
कर्णधार
४७
अकिब इल्यास (क )
५ सप्टेंबर १९९२ (वय ३१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ स्पिन
फलंदाज
३६
खालिद काईल
१३ ऑक्टोबर १९९६ (वय २७)
उजव्या हाताने
—
रुवी रेंजर्स
६
शोएब खान
६ डिसेंबर १९९२ (वय ३१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
कुरुम थंडर्स
८
कश्यप प्रजापती
११ ऑक्टोबर १९९५ (वय २८)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
कुरुम थंडर्स
यष्टीरक्षक
२७
प्रतीक आठवले (य )
२० एप्रिल १९९७ (वय २७)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
अमेरत रॉयल्स
८६
नसीम खुशी (य )
११ ऑगस्ट १९८२ (वय ४१)
उजव्या हाताने
—
अष्टपैलू
३०
आयान खान
३१ ऑगस्ट १९९२ (वय ३१)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
कुरुम थंडर्स
१४
मेहरान खान
१३ एप्रिल १९८७ (वय ३७)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
खुवैर वॉरियर्स
१२
झीशान मकसूद
२४ ऑक्टोबर १९८७ (वय ३३)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
दारसाईट टायटन्स
९९
मोहम्मद नदीम
४ सप्टेंबर १९८२ (वय ४१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
२०
रफिउल्लाह
१६ ऑगस्ट १९९६ (वय २७)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
अमेरत रॉयल्स
जलदगती गोलंदाज
१
फय्याज बट
१७ ऑगस्ट १९९३ (वय ३०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
बौशेर बस्टर्स
२२
कलीमुल्लाह
२४ डिसेंबर १९९० (वय ३३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
रुवी रेंजर्स
१८
बिलाल खान
१० एप्रिल १९८७ (वय ३७)
डावखुरा
डाव्या हाताने जलद-मध्यमगती
रुवी रेंजर्स
फिरकी गोलंदाज
१०
शकील अहमद
४ फेब्रुवारी १९८८ (वय ३६)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
अमेरत रॉयल्स
राखीव खेळाडू[ १२]
२१
सुफ्यान मेहमूद
२१ ऑक्टोबर १९९१ (वय ३२)
डावखुरा
उजव्या हाताने मध्यमगती
बौशेर बस्टर्स
५
जय ऑडेड्रा
५ नोव्हेंबर १९८९ (वय ३४)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
अमेरत रॉयल्स
१५
समय श्रीवास्तव
१३ मार्च १९९१ (वय ३३)
उजव्या हाताने
लेग ब्रेक
कुरुम थंडर्स
१०
जतिंदर सिंग
५ मार्च १९८९ (वय ३५)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
कुरुम थंडर्स
१ जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि मॅथ्यू शॉर्ट यांची राखीव म्हणून निवड.[ १५]
जाहीर करण्याचा दिनांक: ३० एप्रिल २०२४
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १६]
प्रशिक्षक : मॅथ्यू मॉट
जाहीर करण्याचा दिनांक: १० मे २०२४
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो [ १७]
प्रशिक्षक : पियरे डी ब्रुइन
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
स्थानिक संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
७
गेरहार्ड इरास्मुस (क )
११ एप्रिल १९९५ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
—
१२
जेजे स्मिट (उक )
१० नोव्हेंबर १९९५ (वय २८)
उजव्या हाताने
डाव्या हाताने मध्यम-जलदगती
—
फलंदाज
६४
निको डेव्हिन
१९ डिसेंबर १९९७ (वय २६)
उजव्या हाताने
उजवपापुआ न्यू गिनीब्रेक
—
२०
मलान क्रुगर
१२ ऑगस्ट १९९५ (वय २८)
उजव्या हाताने
—
—
२२
डिलन लीचर
३ मार्च २००४ (वय २०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
—
६३
मायकेल व्हान लिंगेन
२४ ऑक्टोबर १९९७ (वय २६)
डावखुरा
डाव्या हाताने मध्यमगती
—
यष्टीरक्षक
४८
झेन ग्रीन (य )
११ ऑक्टोबर १९९६ (वय २७)
डावखुरा
—
—
३२
जीन-पेरी कोत्झे (य )
२३ एप्रिल १९९४ (वय ३०)
डावखुरा
—
—
अष्टपैलू
४९
यान फ्रायलिंक
६ एप्रिल १९९४ (वय ३०)
डावखुरा
डाव्या हाताने मध्यम-जलदगती
—
९६
डेव्हिड वाइझ
१८ मे १९८५ (वय ३८)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती मध्यमगती
—
जलदगती गोलंदाज
४
जॅक ब्रासेल
३१ मार्च २००५ (वय १९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
—
९
टांगेनी लुंगामेनी
१७ एप्रिल १९९२ (वय ३२)
डावखुरा
डाव्या हाताने मध्यमगती
—
४७
बेन शिकोंगो
८ मे २००० (वय २३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
—
७०
रुबेन ट्रम्पलमान
१ फेब्रुवारी १९९८ (वय २६)
उजव्या हाताने
डाव्या हाताने जलद-मध्यमगती
—
फिरकी गोलंदाज
१७
पीटर-डॅनियल ब्लिग्नॉट
२१ ऑक्टोबर २००५ (वय १८)
उजव्या हाताने
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
-
१
बर्नार्ड शोल्ट्झ
३ ऑक्टोबर १९९० (वय ३३)
उजव्या हाताने
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
—
जाहीर करण्याचा दिनांक : ६ मे २०२४.
स्रोत : ईएसपीएन क्रिकइन्फो [ १८]
प्रशिक्षक : डग वॉटसन
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
स्थानिक संघ
कर्णधार
४४
रिची बेरिंग्टन (क )
३ एप्रिल १९८७ (वय ३७)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
क्लाइडडेल क्रिकेट क्लब
फलंदाज
१४
ओली हेयर्स
१४ एप्रिल १९९१ (वय ३३)
डावखुरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
व्हॉटसनीयन्स
४९
मायकेल जोन्स
५ जानेवारी १९९८ (वय २६)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
—
९३
जॉर्ज मुन्से
२१ फेब्रुवारी १९९३ (वय ३१)
डावखुरा
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
रॉयल हाय कॉर्स्टोर्फिन
यष्टीरक्षक
९
मॅथ्यू क्रॉस (य )
१५ ऑक्टोबर १९९२ (वय ३१)
उजव्या हाताने
—
हेरीऑट्स क्रिकेट क्लब
२४
[[चार्ली टीयर] (य )
१२ जून २००४ (वय १९)
उजव्या हाताने
—
—
अष्टपैलू
६
जॅक जार्व्हिस
२९ मे २००३ (वय २०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
द ग्रेन्ज क्लब
२९
मायकेल लीस्क
२९ ऑक्टोबर १९९० (वय ३३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
फॉरफारशायर
२१
ब्रँडन मॅकमुलेन
१८ ऑक्टोबर १९९९ (वय २४)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
रॉयल हाय कॉर्स्टोर्फिन
जलदगती गोलंदाज
४
ब्रॅड करी
८ नोव्हेंबर १९९८ (वय २५)
उजव्या हाताने
डाव्या हाताने मध्यम-जलदगती
—
५०
साफयान शरीफ
२४ मे १९९१ (वय ३२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
पर्थ डू'कॉट
६९
क्रिस सोल
२७ फेब्रुवारी १९९४ (वय ३०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
द ग्रेन्ज क्लब
५८
ब्रॅड व्हील
२८ ऑगस्ट १९९६ (वय २७)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती मध्यमगती
—
फिरकी गोलंदाज
१३
क्रिस ग्रीव्ह्स
१२ ऑक्टोबर १९९० (वय ३३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
द ग्रेन्ज क्लब
५१
मार्क वॅट
२९ जुलै १९९६ (वय २७)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
हेरीऑट्स क्रिकेट क्लब
जाहीर करण्याचा दिनांक : ३० एप्रिल २०२४.
स्रोत : ईएसपीएन क्रिकइन्फो [ १९]
प्रशिक्षक : जोनाथन ट्रॉट
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
स्थानिक संघ
कर्णधार
१९
राशिद खान (क )
२० सप्टेंबर १९९८ (वय २५)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
बंद-ए-आमिर ड्रॅगन्स
फलंदाज
१८
इब्राहिम झद्रान
१२ डिसेंबर २००१ (वय २२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
मिस ऐनाक नाईट्स
१
नजीबुल्ला झद्रान
२८ फेब्रुवारी १९९३ (वय ३१)
डावखुरा
उजव्या हाताने ऑफ स्पिन
बूस्ट डिफेंडर्स
३
हजरतुल्लाह झझई १
२३ मार्च १९९८ (वय २६)
डावखुरा
डाव्या हाताने ओर्थोडॉक्स
बूस्ट डिफेंडर्स
यष्टीरक्षक
२१
रहमानुल्लाह गुरबाझ
२८ नोव्हेंबर २००१ (वय २२)
उजव्या हाताने
—
काबुल ईगल्स
६३
मोहम्मद इशाक
१ फेब्रुवारी २००५ (वय १९)
उजव्या हाताने
—
आमो शार्क्स
अष्टपैलू
११
करीम जनत
१० ऑगस्ट १९९४ (वय २९)
डावखुरा
डाव्या हाताने जलद-मध्यमगती
बंद-ए-आमिर ड्रॅगन्स
१४
गुलबदीन नायब
१६ मार्च १९९१ (वय ३३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
आमो शार्क्स
९
अझमतुल्लाह ओमरझाई
२४ मार्च २००० (वय २४)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
काबुल ईगल्स
७
मोहम्मद नबी
१ जानेवारी १९८५ (वय ३९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ स्पिन
काबुल ईगल्स
जलदगती गोलंदाज
५६
फरीद अहमद
१० ऑगस्ट १९९४ (वय २९)
डावखुरा
डाव्या हाताने जलद-मध्यमगती
स्पिनघर टायगर्स
५
फझलहक फारूखी
२२ सप्टेंबर २००० (वय २३)
उजव्या हाताने
डाव्या हाताने जलद-मध्यमगती
बूस्ट डिफेंडर्स
७८
नवीन-उल-हक
२३ सप्टेंबर १९९९ (वय २४)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
काबुल ईगल्स
फिरकी गोलंदाज
१५
नूर अहमद
३ जानेवारी २००५ (वय १९)
डावखुरा
डाव्या हाताने अनऑर्थोडॉक्स स्पिन
बंद-ए-आमिर ड्रॅगन्स
१२
नांग्यालाय खरोटी
२५ एप्रिल २००४ (वय २०)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
बूस्ट डिफेंडर्स
राखीव खेळाडू[ १९]
२६
सेदीकुल्लाह अटल
१२ ऑगस्ट २००१ (वय २२)
डावखुरा
—
बंद-ए-आमिर ड्रॅगन्स
६८
मोहम्मद सलीम
९ सप्टेंबर २००२ (वय २१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
आमो शार्क्स
८८
मुजीब उर रहमान १
२८ मार्च २००१ (वय २३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ स्पिन
हिंदुकुश स्टार्स
१ मुजीब उर रहमान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी हजरतुल्लाह झझई ला संधी देण्यात आली.[ २०]
जाहीर करण्याचा दिनांक : २९ एप्रिल २०२४.
स्रोत : ईएसपीएन क्रिकइन्फो [ २१]
प्रशिक्षक : गॅरी स्टेड
जाहीर करण्याचा दिनांक : २९ एप्रिल २०२४.
स्रोत : ईएसपीएन क्रिकइन्फो [ २२]
प्रशिक्षक : तातेंदा तैबू
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
स्थानिक संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
१३
आसाद वल्ला (क )
५ ऑगस्ट १९८७ (वय ३६)
डावखुरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
मरिनर्स
९२
चार्ल्स अमिनी (vc )
१४ एप्रिल १९९२ (वय ३२)
डावखुरा
उजव्या हाताने लेग ब्रेक
मडमेन
फलंदाज
३४
सेसे बाउ
२३ जून १९९२ (वय ३१)
डावखुरा
उजव्या हाताने मध्यमगती
ब्लॅक बास
४४
हिरी हिरी
१ मे १९९५ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
कॅसोवरीज्
६
लेगा सियाका
२१ डिसेंबर १९९२ (वय ३१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
कॅसोवरीज्
४
टोनी उरा
१५ ऑक्टोबर १९८९ (वय ३४)
उजव्या हाताने
—
ब्लॅक बास
यष्टीरक्षक
४५
किपलीन डोरिगा (य )
१८ सप्टेंबर १९९५ (वय २८)
उजव्या हाताने
—
मडमेन
६७
हिला वारे (य )
१० ऑगस्ट २००१ (वय २२)
डावखुरा
—
कॅसोवरीज्
अष्टपैलू
१४
जॅक गार्डनर
२३ डिसेंबर २००० (वय २३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
मडमेन
७७
चॅड सोपर
१९ नोव्हेंबर १९९१ (वय ३२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
कॅसोवरीज्
१
नॉर्मन व्हानुआ
२ डिसेंबर १९९३ (वय ३०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
ब्लॅक बास
जलदगती गोलंदाज
५
सिमो कमिआ
२१ ऑगस्ट २००१ (वय २२)
डावखुरा
डाव्या हाताने जलदगती
मरिनर्स
१६
कबुआ मोरिया
३० सप्टेंबर १९९३ (वय ३०)
उजव्या हाताने
डाव्या हाताने मध्यमगती
ब्लॅक बास
८
आले नाओ
९ डिसेंबर १९९३ (वय ३०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
कॅसोवरीज्
फिरकी गोलंदाज
७५
जॉन कारिको
१६ जानेवारी २००४ (वय २०)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
मरिनर्स
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
स्थानिक संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
४९
ब्रायन मसाबा (क )
२२ सप्टेंबर १९९१ (वय ३२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
—
२२
रियाजत अली शाह (उ.क. )
२० फेब्रुवारी १९९८ (वय २६)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
—
फलंदाज
३७
रॉजर मुकासा (य )
२२ मे १९८९ (वय ३४)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
-
८२
रॉबिन्सन ओबुया
१२ डिसेंबर २००० (वय २३)
उजव्या हाताने
—
—
७
रोनक पटेल (य )
१८ ऑगस्ट १९८८ (वय ३५)
उजव्या हाताने
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
-
२४
सायमन सेसेझी
६ जून १९९६ (वय २७)
डावखुरा
उजव्या हाताने मंदगती
—
यष्टीरक्षक
४६
फ्रेड अचेलम (य )
२७ जानेवारी २००१ (वय २३)
उजव्या हाताने
—
—
अष्टपैलू
६९
अल्पेश रामजानी
२४ सप्टेंबर १९९४ (वय २९)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
—
८
केनेथ वैसवा
११ नोव्हेंबर १९९८ (वय २५)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
—
जलदगती गोलंदाज
९९
बिलाल हसन
१५ एप्रिल १९९० (वय ३४)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
—
३९
कॉस्मास क्येवुता
२८ डिसेंबर २००१ (वय २२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
—
५७
जुमा मियागी
५ एप्रिल २००३ (वय २१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
—
१९
दिनेश नाकराणी
२१ सप्टेंबर १९९१ (वय ३२)
डावखुरा
डाव्या हाताने मध्यमगती
—
फिरकी गोलंदाज
१४
फ्रँक सुबुगा
२० ऑगस्ट १९८० (वय ४३)
उजव्या हाताने
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
—
४
हेन्री सेन्योंडो
१२ ऑगस्ट १९९३ (वय ३०)
उजव्या हाताने
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
—
राखीव खेळाडू[ २३]
९९
रोनाल्ड लुटाया
१५ मार्च २००३ (वय २१)
डावखुरा
—
—
१०
इनोसेंट म्वेबेझ
२४ ऑगस्ट २००३ (वय २०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
—
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
प्रथम श्रेणी संघ
सीपीएल संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
५२
रोव्हमन पॉवेल (क )
२३ जुलै १९९३ (वय ३०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
जमैका
बार्बाडोस रॉयल्स
८
अल्झारी जोसेफ (उक )
२० नोव्हेंबर १९९६ (वय २७)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
लिवार्ड द्वीपसमूह
सेंट लुशिया किंग्स
फलंदाज
२५
जॉन्सन चार्ल्स
१४ जानेवारी १९८९ (वय ३५)
उजव्या हाताने
डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स
विंडवार्ड द्वीपसमूह
सेंट लुशिया किंग्स
२
शिमरॉन हेटमायर
२६ डिसेंबर १९९६ (वय २७)
डावखुरा
—
गयाना
गयाना ॲमेझॉन वॉरियर्स
५०
शेरफेन रुदरफोर्ड
१५ ऑगस्ट १९९८ (वय २५)
डावखुरा
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
गयाना
सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रिओट्स
यष्टीरक्षक
४
शई होप (य )
१० नोव्हेंबर १९९३ (वय ३०)
उजव्या हाताने
—
बार्बाडोस
गयाना ॲमेझॉन वॉरियर्स
२९
निकोलस पूरन (य )
२ ऑक्टोबर १९९४ (वय २९)
डावखुरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
त्रिनिदाद आणि टोबॅगो
त्रिनिदाद आणि टोबॅगो रायडर्स
अष्टपैलू
१०
रॉस्टन चेझ
२२ मार्च १९९२ (वय ३२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
बार्बाडोस
सेंट लुशिया किंग्स
१२
आंद्रे रसेल
२९ एप्रिल १९८८ (वय ३६)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
जमैका
त्रिनिदाद आणि टोबॅगो रायडर्स
१६
रोमारियो शेफर्ड
२६ नोव्हेंबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
गयाना
गयाना ॲमेझॉन वॉरियर्स
जलदगती गोलंदाज
७०
शमार जोसेफ
३१ ऑगस्ट १९९९ (वय २४)
डावखुरा
उजव्या हाताने जलदगती
गयाना
गयाना ॲमेझॉन वॉरियर्स
७१
काईल मेयर्स २
८ सप्टेंबर १९९२ (वय ३१)
डावखुरा
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
बार्बाडोस
बार्बाडोस रॉयल्स
६१
ओबेड मकॉय १
४ जानेवारी १९९७ (वय २७)
डावखुरा
डाव्या हाताने जलद-मध्यमगती
विंडवार्ड द्वीपसमूह
बार्बाडोस रॉयल्स
फिरकी गोलंदाज
७
अकिल होसीन
२५ एप्रिल १९९३ (वय ३१)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
त्रिनिदाद आणि टोबॅगो
त्रिनिदाद आणि टोबॅगो रायडर्स
६४
गुडाकेश मोती
२९ मार्च १९९५ (वय २९)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
गयाना
गयाना ॲमेझॉन वॉरियर्स
राखीव खेळाडू [ २५]
९७
फॅबियान ॲलन
१७ मे १९९५ (वय २९)
उजव्या हाताने
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
जमैका
जमैका तल्लाव्स
७२
आंद्रे फ्लेचर
२८ नोव्हेंबर १९८७ (वय ३६)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
विंडवार्ड द्वीपसमूह
सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रिओट्स
५
मॅथ्यू फोर्ड
२९ एप्रिल २००२ (वय २२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
सेंट लुशिया किंग्स
८६
हेडन वॉल्श धाकटा
२३ एप्रिल १९९२ (वय ३२)
डावखुरा
उजव्या हाताने लेग ब्रेक
बार्बाडोस
जमैका तल्लाव्स
माघार घेतलेले खेळाडू[ २६]
९८
जेसन होल्डर १
५ नोव्हेंबर १९९१ (वय ३२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
बार्बाडोस
बार्बाडोस रॉयल्स
५३
ब्रँडन किंग २
१६ डिसेंबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
—
जमैका
जमैका तल्लाव्स
१ जेसन होल्डरला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या जागी ओबेड मकॉयला संघात स्थान मिळाले.[ २६]
२ ब्रँडन किंग दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी काइल मेयर्सची निवड करण्यात आली.
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
प्र.श्रे. संघ
एसए२० संघ
कर्णधार
४
एडन मार्करम
४ ऑक्टोबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ स्पिन
टायटन्स
सनरायझर्स ईस्टर्न केप
फलंदाज
१७
रीझा हेंड्रिक्स
१४ ऑगस्ट १९८९ (वय ३४)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
लायन्स
जोबर्ग सुपर किंग्स
१०
डेव्हिड मिलर
१० जून १९८९ (वय ३४)
डावखुरा
उजव्या हाताने ऑफ स्पिन
डॉल्फिन
पार्ल रॉयल्स
३०
ट्रिस्टन स्टब्स
१४ ऑगस्ट २००० (वय २३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ स्पिन
वॉरियर्स
सनरायझर्स ईस्टर्न केप
यष्टीरक्षक
१२
क्विंटन डी कॉक
१७ डिसेंबर १९९२ (वय ३१)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
टायटन्स
डर्बन्स सुपर जायंट्स
४५
हाइनरिक क्लासेन
३० जुलै १९९१ (वय ३२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ स्पिन
टायटन्स
डर्बन्स सुपर जायंट्स
४४
रायन रिकलटन
११ जुलै १९९६ (वय २७)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
लायन्स
एमआय केप टाऊन्स
अष्टपैलू
७०
मार्को यान्सिन
१ मे २००० (वय २३)
उजव्या हाताने
डाव्या हाताने fast
वॉरियर्स
सनरायझर्स ईस्टर्न केप
१६
केशव महाराज
७ फेब्रुवारी १९९० (वय ३४)
उजव्या हाताने
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
डॉल्फिन
डर्बन्स सुपर जायंट्स
जलदगती गोलंदाज
४१
ओटनील बार्टमन
१८ मार्च १९९३ (वय ३१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
डॉल्फिन
सनरायझर्स ईस्टर्न केप
६२
जेराल्ड कोएत्झी
२ ऑक्टोबर २००० (वय २३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
टायटन्स
जोबर्ग सुपर किंग्स
२०
ॲनरिक नॉर्त्ये
१६ नोव्हेंबर १९९३ (वय ३०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
वॉरियर्स
प्रिटोरिया कॅपिटल्स
२५
कागिसो रबाडा
२५ मे १९९५ (वय २८)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
लायन्स
एमआय केप टाऊन्स
फिरकी गोलंदाज
७७
ब्यॉर्न फॉर्टुइन
२१ ऑक्टोबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
लायन्स
पार्ल रॉयल्स
२६
तबरेझ शम्सी
१८ फेब्रुवारी १९९० (वय ३४)
उजव्या हाताने
डाव्या हाताने unऑर्थोडॉक्स
टायटन्स
पार्ल रॉयल्स
राखीव खेळाडू[ २७]
७१
नांद्रे बर्गर
११ ऑगस्ट १९९५ (वय २८)
डावखुरा
डाव्या हाताने fast
पश्चिम प्रांत
जोबर्ग सुपर किंग्स
२२
लुंगी न्गिदी
२९ मार्च १९९६ (वय २८)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
टायटन्स
पार्ल रॉयल्स
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
स्थानिक संघ
कर्णधार
३५
स्कॉट एडवर्ड्स (क , य )
२३ ऑगस्ट १९९६ (वय २७)
उजव्या हाताने
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
एसव्ही कॅम्पॉन्ग
फलंदाज
७२
सायब्रँड एंजेलब्रेक्ट
१५ सप्टेंबर १९८८ (वय ३५)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
वूरबर्ग क्रिकेट क्लब
५५
मायकेल लेविट
१९ जून २००३ (वय २०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
वूरबर्ग क्रिकेट क्लब
४
मॅक्स ओ'दाउद
४ मार्च १९९४ (वय ३०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
एसव्ही कॅम्पॉन्ग
७
विक्रमजीत सिंग
९ जानेवारी २००३ (वय २१)
डावखुरा
उजव्या हाताने मध्यमगती
व्हीआरए ॲम्सटरडॅम
२५
तेजा निदामनुरु
२२ ऑगस्ट १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
व्हीआरए ॲम्सटरडॅम
यष्टीरक्षक
३४
वेस्ली बारेसी
३ मे १९८४ (वय ४०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
एचबीएस क्रेयेनहाऊट
अष्टपैलू
५
बास डी लिड
१५ नोव्हेंबर १९९९ (वय २४)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
ड्युरॅम
१७
लोगन व्हान बीक
७ सप्टेंबर १९९० (वय ३३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
वेलिंग्टन क्रिकेट संघ
६६
साकिब झुल्फिकार १
२८ मार्च १९९७ (वय २७)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
पंजाब सीसीआर
जलदगती गोलंदाज
२३
व्हिव्हियन किंग्मा
२३ ऑक्टोबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
वूरबर्ग क्रिकेट क्लब
१
काइल क्लाइन २
३ जुलै २००१ (वय २२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
एचबीएस क्रेयेनहाऊट
४७
पॉल व्हॅन मीकीरन
१५ जानेवारी १९९३ (वय ३१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
वेस्टन-सुपर-मेर सीसी
फिरकी गोलंदाज
११
टिम प्रिंगल
२९ ऑगस्ट २००२ (वय २१)
उजव्या हाताने
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
नॉर्थन डिस्ट्रिक्ट
८८
आर्यन दत्त
१७ मे २००३ (वय २०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
हर्मीस डीव्हीएस
राखीव खेळाडू[ २९]
१५
रायन क्लाइन ३
१५ जून १९९७ (वय २६)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यम-जलदगती
वूरबर्ग क्रिकेट क्लब
माघार घेतलेले खेळाडू[ ३०]
३३
डॅनियल डोरम १
१३ ऑक्टोबर १९९७ (वय २६)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
लिवार्ड द्वीपसमूह
१२
फ्रेड क्लासेन २
१३ नोव्हेंबर १९९२ (वय ३१)
उजव्या हाताने
डाव्या हाताने मध्यम-जलदगती
केंट
१ डॅनियल डोरम दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी साकिब झुल्फिकारची निवड करण्यात आली.[ ३०]
२ काइल क्लाइनला दुखापतग्रस्त फ्रेड क्लासेनच्या जागी राखीव यादीतून वर हलवण्यात आले. [ ३०]
3 रायन क्लेनला प्रवासी राखीव म्हणून निवडले गेले.[ ३०]
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
बीपीएल संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
९९
नजमुल हुसैन शान्तो (क )
२५ ऑगस्ट १९९८ (वय २५)
डावखुरा
उजव्या हाताने ऑफ स्पिन
सिल्हेट स्ट्रायकर्स
३
तास्किन अहमद (उ.क. )
३ एप्रिल १९९५ (वय २९)
डावखुरा
उजव्या हाताने जलदगती
दुर्दंतो ढाका
फलंदाज
३१
तांझिद हसन
१ डिसेंबर २००० (वय २३)
डावखुरा
—
चट्टोग्राम चॅलेंजर्स
७७
तौहीद ह्रिदोय
४ डिसेंबर २००० (वय २३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
कुमिला व्हिक्टोरीअन्स
५९
सौम्य सरकार
२५ फेब्रुवारी १९९३ (वय ३१)
डावखुरा
उजव्या हाताने मध्यमगती
फॉर्च्युन बरिशाल
यष्टीरक्षक
५१
जाकर अली
२२ फेब्रुवारी १९९८ (वय २६)
उजव्या हाताने
—
कुमिला व्हिक्टोरीअन्स
१६
लिटन दास
१३ ऑक्टोबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
—
कुमिला व्हिक्टोरीअन्स
अष्टपैलू
३०
महमुद्दुला
४ फेब्रुवारी १९८६ (वय ३८)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
फॉर्च्युन बरिशाल
७५
शाकिब अल हसन
२४ मार्च १९८७ (वय ३७)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
रंगपूर रायडर्स
५५
महेदी हसन
१२ डिसेंबर १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ स्पिन
रंगपूर रायडर्स
फिरकी गोलंदाज
६९
तन्वीर इस्लाम
२५ ऑक्टोबर १९९६ (वय २७)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
कुमिला व्हिक्टोरीअन्स
२२
रिशाद हुसेन
१५ जुलै २००२ (वय २१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
कुमिला व्हिक्टोरीअन्स
जलदगती गोलंदाज
९०
मुस्तफिझुर रहमान
६ सप्टेंबर १९९५ (वय २८)
डावखुरा
डाव्या हाताने जलद-मध्यमगती
कुमिला व्हिक्टोरीअन्स
४७
शोरिफुल इस्लाम
३ जून २००१ (वय २२)
डावखुरा
डाव्या हाताने मध्यम-जलदगती
दुर्दंतो ढाका
४१
तंझीम हसन साकिब
२० ऑक्टोबर २००२ (वय २१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
सिल्हेट स्ट्रायकर्स
राखीव खेळाडू[ ३२]
८८
अफीफ हुसैन
२२ सप्टेंबर १९९९ (वय २४)
डावखुरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
खुलना टायगर्स
९१
हसन महमूद
१२ ऑक्टोबर १९९९ (वय २४)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
रंगपूर रायडर्स
क्र.
खेळाडू
जन्मदिनांक
फलंदाजी
गोलंदाजी शैली
प्र.श्रे. संघ
एलपीएल संघ
कर्णधार आणि उपकर्णधार
४९
वनिंदु हसरंगा (क )
२९ जुलै १९९७ (वय २६)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
कोलंबो क्रिकेट क्लब
बी-लव्ह कँडी
७२
चरिथ असलंका (उक )
२९ जून १९९७ (वय २६)
डावखुरा
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब
जाफना किंग्स
फलंदाज
१८
पथुम निसंका
१८ मे १९९८ (वय २५)
उजव्या हाताने
-
नॉनडिस्क्रिप्ट क्रिकेट क्लब
जाफना किंग्स
यष्टीरक्षक
१३
कुशल मेंडिस (य )
२ फेब्रुवारी १९९५ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब
जाफना किंग्स
२३
धनंजय डी सिल्वा (य )
३० ऑगस्ट १९९५ (वय २८)
उजव्या हाताने
—
तमिळ युनियन
कोलंबो स्ट्रायकर्स
अष्टपैलू
७५
अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस
६ सप्टेंबर १९९१ (वय ३२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
तमिळ युनियन
जाफना किंग्स
६९
कमिंदु मेंडिस
२ जून १९८७ (वय ३६)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
कोल्टस क्रिकेट क्लब
बी-लव्ह कँडी
२१
कमिंदू मेंडिस
३० सप्टेंबर १९९८ (वय २५)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स उजव्या हाताने ऑफ ब्रेक
कोलंबो क्रिकेट क्लब
बी-लव्ह कँडी
७
दासुन शनाका
९ सप्टेंबर १९९१ (वय ३०)
उजव्या हाताने
उजव्या हाताने मध्यमगती
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब
बी-लव्ह कँडी
जलदगती गोलंदाज
५
दुश्मंत चमीरा
११ जानेवारी १९९२ (वय ३२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
नॉनडिस्क्रिप्ट क्रिकेट क्लब
बी-लव्ह कँडी
९८
दिलशान मदुशंका
१८ सप्टेंबर २००० (वय २३)
उजव्या हाताने
डाव्या हाताने जलद-मध्यमगती
कोल्टस क्रिकेट क्लब
दम्बुला थंडर्स
८१
मथीशा पथिरना
१८ डिसेंबर २००२ (वय २१)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलदगती
नॉनडिस्क्रिप्ट क्रिकेट क्लब
कोलंबो स्ट्रायकर्स
५३
नुवान थुशारा
६ ऑगस्ट १९९४ (वय २९)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
बादुरेलिया स्पोर्ट्स क्लब
दम्बुला थंडर्स
फिरकी गोलंदाज
६१
महीश थीकशाना
१ ऑगस्ट २००० (वय २३)
उजव्या हाताने
उजव्या हाताने ऑफ ब्रेक
कोल्टस क्रिकेट क्लब
गाली मार्व्हल्स
१
दुनिथ वेल्लालागे
९ जानेवारी २००३ (वय २१)
डावखुरा
मंदगती डावखुरा ऑर्थोडॉक्स
कोल्टस क्रिकेट क्लब
कोलंबो स्ट्रायकर्स
राखीव खेळाडू[ ३३]
५४
भानुका राजपक्ष
२४ ऑक्टोबर १९९१ (वय ३२)
डावखुरा
उजव्या हाताने मध्यमगती
-
गाली मार्व्हल्स
७८
असिथा फर्नांडो
३१ जुलै १९९७ (वय २६)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
कोलंबो क्रिकेट क्लब
जाफना किंग्स
६७
जनिथ लियानागे
१२ जुलै १९९५ (वय २८)
उजव्या हाताने
उजव्या हाताने जलद-मध्यमगती
रागमा क्रिकेट क्लब
गाली मार्व्हल्स
५५
विजयकांत व्यासकांत
५ डिसेंबर २००१ (वय २२)
उजव्या हाताने
उजव्या हाताने लेग ब्रेक
तमिळ युनियन
जाफना किंग्स
^ "यूएसए टी२० विश्वचषक आयोजित करणार: २०२४-२०३१ आयसीसी पुरुष स्पर्धेच्या यजमानांची पुष्टी" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . १६ नोव्हेंबर २०२१. ५ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित . २१ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले .
^ "पुढील पुरुष टी२० विश्वचषक ४ ते ३० जून २०२४ दरम्यान खेळवला जाणार आहे" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ जुलै २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित . २८ जुलै २०२३ रोजी पाहिले .
^ "२०२४ टी२० विश्वचषक: संघ कधी निश्चित केले जातील? आयसीसीची अंतिम मुदत झपाट्याने जवळ येत आहे" . यूएसए टुडे . २६ एप्रिल २०२४. २९ एप्रिल २०२४ रोजी पाहिले .
^ "पुरुष टी२० विश्वचषकासाठी प्रत्येक संघ" . क्रिकेट ऑस्ट्रेलिया . २७ मे २०२४. १ जून २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ साठी सर्व संघांची नावे" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . २६ मे २०२४ रोजी पाहिले .
^ a b "अमेरिका संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जून २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी आयर्लंडच्या संघाची घोषणा" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ७ मे २०२४ रोजी पाहिले .
^ "कॅनडा संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ संघ" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जून २०२४ रोजी पाहिले .
^ a b c "दत्ता कॅनडाला परणार, दसानायके प्रशिक्षकपदी" . क्रिकबझ्झ . २६ मे २०२४ रोजी पाहिले .
^ "पाकिस्तान संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ जून २०२४ रोजी पाहिले .
^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा" . भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (इंग्रजी भाषेत). ३० एप्रिल २०२४ रोजी पाहिले .
^ a b "ओमान संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ संघ" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ "ऑस्ट्रेलिया संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जून २०२४ रोजी पाहिले .
^ "ऑस्ट्रेलियाकडून जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि शॉर्टचा टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून समावेश" . क्रिकेट ऑस्ट्रेलिया . 2024-05-21. २१ मे २०२४ रोजी पाहिले .
^ "ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकासाठी संघनिवड पूर्ण, राखीव खेळाडूंची निवड, मोठ्या नावांसाठी जागा नाही" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . 22 May 2024 रोजी पाहिले .
^ "इंग्लंड संघ - आयसीसी पुरुषटी२० विश्वचषक, २०२४ संघ" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ जून २०२४ रोजी पाहिले .
^ "नामिबिया संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४ संघ" . ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० जून २०२४ रोजी पाहिले .
^ "स्कॉटलंड संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४" . ६ मे २०२४. ५ जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ a b "अफगाणिस्तान संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४" . १ मे २०२४. ६ जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ "अफगाणिस्तान संघात मुजीबाच्या जागी हजरतुल्लाहला मान्यता" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . १४ जून २०२४. १४ जून २०२४ रोजी पाहिले .
^ "न्यू झीलंड संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४" . २९ एप्रिल २०२४. ६ जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ "पापुआ न्यू गिनी संघ - आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक, २०२४" . ७ मे २०२४. ८ जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ a b "टी२० विश्वचषक २०२४ मधील ऐतिहासिक सहभागासाठी युगांडाचा संघ जाहीर" . ६ मे २०२४. ९ जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ "सह-यजमान वेस्ट इंडिजतर्फे टी२० विश्वचषकासाठी संघ जाहीर" . ३ मे २०२४. १० जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ "वेस्ट इंडिजचा टी-२० विश्वचषक संघ जाहीर, अनुभवी खेळाडू अनुपस्थित" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . २६ मे २०२४ रोजी पाहिले .
^ a b "दुखापतग्रस्त होल्डरच्या जागी मॅककॉयला टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज संघात स्थान" . ईएसपीएन क्रिकइन्फो . २६ मे २०२४ रोजी पाहिले .
^ a b "२०२४ टी२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका पुरुष संघाची निवड" . क्रिकेट साऊथ आफ्रिका . ११ जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ "टी२० विश्वचषकासाठी नेदरलँड्सचा संघ जाहीर मोठी नावे वगळली" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . 13 May 2024. ११ जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ "दुखापतींमुळे नेदरलँड्सच्या टी२० विश्वचषक संघात दोन बदल" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . ११ जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ a b c d "टी२० विश्वचषक: साकिब झुल्फिकार आणि काइल क्लेन यांचा दुखापतग्रस्त खुळाडूंच्या जागी नेदरलँड्सच्या संघात समावेश" . ईएसपीएन क्रिकइन्फो . २२ मे २०२४. ११ जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ "नेपाळचा टी२० विश्वचषक पुनरागमनासाठी मजबूत संघ जाहीर" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . ५ मे २०२४. ११ जुलै २०२४ रोजी पाहिले .
^ a b "शांतो बांगलादेशच्या टी२० विश्वचषक संघाचे नेतृत्व करणार" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . १४ मे २०२४. 14 May 2024 रोजी पाहिले .
^ a b "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ साठी श्रीलंकेची स्टार-स्टडेड संघाची घोषणा केली" . आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती . 9 May 2024. ११ जुलै २०२४ रोजी पाहिले .
स्पर्धा पात्रता संघ अंतिम सामने आकडेवारी