२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - प्रादेशिक अंतिम फेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - रिजनल फायनल
तारीख २२ – २८ जुलै २०१९
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार टी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी
यजमान सिंगापूर सिंगापूर
सहभाग
सामने १०

२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - रिजनल फायनल ही क्रिकेट स्पर्धा जानेवारी २०१९ मध्ये होणार असून यातील अव्वल दोन संघ २०२० टी२० विश्वचषक पात्रतासाठी पात्र ठरतील. रिजनल फायनलमधील सर्व टी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा असेल. म्हणजेच सिंगापूर हे टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील.

सहभागी देश[संपादन]

क्र. संघ पात्रता
१. कतारचा ध्वज कतार पश्चिम उप विभाग
२. कुवेतचा ध्वज कुवेत पश्चिम उप विभाग
३. नेपाळचा ध्वज नेपाळ पुर्व उप विभाग
४. मलेशियाचा ध्वज मलेशिया पुर्व उप विभाग
५. सिंगापूरचा ध्वज सिंगापूर पुर्व उप विभाग

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ०.००० पात्रता स्पर्धेत बढती
कुवेतचा ध्वज कुवेत ०.०००
मलेशियाचा ध्वज मलेशिया ०.०००
नेपाळचा ध्वज नेपाळ ०.०००
कतारचा ध्वज कतार ०.०००

साखळी सामने[संपादन]

२२ जुलै २०१९
१०:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१८६/७ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१५३/९ (२० षटके)
तमूर सज्जद ३४ (२९)
जनक प्रकाश ३/१५ (४ षटके)
सिंगापूर ३३ धावांनी विजयी
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: विश्वनंदन कालिदास (म) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: जनक प्रकाश (सिंगापूर)

२२ जुलै २०१९
१४:३०
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
१६२ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१२० (१८ षटके)
शफीक शरीफ ३८ (२७)
मोहम्मद अहसान २/३१ (३ षटके)
मलेशिया ४२ धावांनी विजयी
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: तबरक दार (हाँ काँ) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: सय्यद अझीज (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
  • नवाफ अहमद (कु) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२३ जुलै २०१९
१०:००
धावफलक
वि
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: तबरक दार (हाँ काँ) आणि विश्वनंदन कालिदास (म)
  • नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.

२३ जुलै २०१९
१४:३०
धावफलक
वि

२४ जुलै २०१९
१०:००
धावफलक
वि

२६ जुलै २०१९
१०:००
धावफलक
वि

२६ जुलै २०१९
१४:३०
धावफलक
वि

२७ जुलै २०१९
१०:००
धावफलक
वि

२७ जुलै २०१९
१४:३०
धावफलक
वि

२८ जुलै २०१९
१०:००
धावफलक
वि