२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी
तारीख १७ – २६ मे २०१९
व्यवस्थापक आफ्रिका क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
यजमान युगांडा युगांडा
सहभाग

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी मे २०१९मध्ये युगांडात होणार आहे. या स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघ २०२० ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेसाठी पात्र होईल. स्पर्धेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने दर्जा असणार आहे. म्हणेजच बोत्स्वाना, घाना, नामिबिया, नायजेरिया, आणि युगांडा हे देश आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करतील.

पात्र देश[संपादन]

संघ[संपादन]

बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना घानाचा ध्वज घाना केनियाचा ध्वज केनिया नामिबियाचा ध्वज नामिबिया नायजेरियाचा ध्वज नायजेरिया युगांडाचा ध्वज युगांडा

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना ०.००० २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतासाठी पात्र
घानाचा ध्वज घाना ०.०००
केनियाचा ध्वज केनिया ०.०००
नामिबियाचा ध्वज नामिबिया ०.०००
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया ०.०००
युगांडाचा ध्वज युगांडा ०.०००