Jump to content

१९९१-९२ शारजा चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१९९१-९२ शारजाह चषक या पानावरून पुनर्निर्देशित)
१९९१-९२ शारजाह चषक
तारीख १७ – २५ ऑक्टोबर १९९१
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि अंतिम सामना
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
सहभाग
सामने

१९९१-९२ शारजाह चषक (किंवा प्रायोजक नावाने १९९१-९२ विल्स चषक) ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १७-२५ ऑक्टोबर १९९१ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत पाकिस्तान, भारत आणि इंडीज या तीन देशांनी भाग घेतला.

स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी दोन सामने खेळले. भारताने तीन आणि पाकिस्तानने दोन सामने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. वेस्ट इंडीज गट फेरीमधूनच स्पर्धेतून बाद झाला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला ६२ धावांनी पराभूत करत चषक जिंकला. भारताच्या संजय मांजरेकरला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

गुणफलक

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज

सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१७ ऑक्टोबर १९९१
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२१५ (४८.३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१७/९ (४७.३ षटके)
रमीझ राजा ४९ (१०१)
कार्ल हूपर २/३३ (१० षटके)
रिची रिचर्डसन १०६ (१४२)
वकार युनुस ४/४८ (९ षटके)
वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

[संपादन]
१८ ऑक्टोबर १९९१
धावफलक
भारत Flag of भारत
२३८/४ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७८ (४४.४ षटके)
संजय मांजरेकर ७२ (९३)
वकार युनुस २/६५ (१० षटके)
जावेद मियांदाद ६१ (९४)
मनोज प्रभाकर ४/२५ (७.४ षटके)
भारत ६० धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: संजय मांजरेकर (भारत)

३रा सामना

[संपादन]
१९ ऑक्टोबर १९९१
धावफलक
भारत Flag of भारत
२४०/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२१ (४८.५ षटके)
क्लेटन लँबर्ट ६६ (८९)
मनोज प्रभाकर ४/३० (९.५ षटके)
भारत १९ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मनोज प्रभाकर (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

४था सामना

[संपादन]
२१ ऑक्टोबर १९९१
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२३६/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३५ (५० षटके)
रमीझ राजा ९० (१२९)
कर्टली ॲम्ब्रोज ५/५३ (१० षटके)
रिची रिचर्डसन १२२ (१२१)
वकार युनुस ४/३९ (९.५ षटके)
पाकिस्तान १ धावेने विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

५वा सामना

[संपादन]
२२ ऑक्टोबर १९९१
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१४५ (४६.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४७/३ (३७.३ षटके)
कीथ आर्थरटन ५९ (८३)
सचिन तेंडुलकर ४/३४ (१० षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

६वा सामना

[संपादन]
२३ ऑक्टोबर १९९१
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५७/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५३/६ (५० षटके)
आमिर सोहेल ९१ (१३३)
जवागल श्रीनाथ २/५५ (८ षटके)
रवि शास्त्री ७७ (९९)
वसिम अक्रम २/४४ (९ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: आमिर सोहेल (पाकिस्तान)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.


अंतिम सामना

[संपादन]
२५ ऑक्टोबर १९९१
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६२/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९० (४६ षटके)
झहिद फझल ९८ (११९)
कपिल देव ३/३६ (१० षटके)
संजय मांजरेकर ५२ (६९)
आकिब जावेद ७/३७ (१० षटके)
पाकिस्तान ७२ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: आकिब जावेद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.