"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३३: ओळ ३३:


इतिहास
इतिहास
पुणे विघापीठाची स्थापना पुणे विश्वविद्यालय अधिनियम च्या अधीन केली गेली, ज्याला १० फेब्रूवरी १९४८ ला मुंबई विधान-मंडल ने पारित केले. उसी वर्ष, डा एम॰ आर॰ जयकर ने विश्वविद्यालय के प्रथम उपकुलपति का पदभार ग्रहण किया। श्री बी॰ जी॰ खैर, जो बम्बई सरकार (विधान-मंडल) के मुख्यमंत्री और शिक्षामंत्री थे, ने अपने प्रयासों से विश्वविद्यालय को बड़ा भूखण्ड दिलाने में सहायता की। प्रारंभिक १९५० में, विश्वविद्यालय को ४११ एकड़ (१.७ किमी²) भूमि आवंटित कि गई।
पुणे विघापीठाची स्थापना पुणे विघापीठ अधिनियम च्या अधीन केली गेली, ज्याला १० फेब्रूवरी १९४८ ला मुंबई विधान-मंडल ने पारित केले. त्याच वर्षी, डा एम॰ आर॰ जयकर यांनी विघापीठ चे प्रथम उपकुलपति चे पदभार ग्रहण केले. श्री बी॰ जी॰ खैर, जे मुंबई सरकार (विधान-मंडल) चे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होते, त्यांच्या प्रत्यनातुन विघापीठ ला को मोठा भूखण्ड मिळवून देण्यासाठी मदत केली. प्रारंभिक १९५० मध्ये, विद्यापीठा ला ४११ एकड़ (१.७ किमी²) भूमि आवंटित केली गेली.


==कुलगुरू==
==कुलगुरू==

०६:३२, २३ मार्च २०२० ची आवृत्ती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
ब्रीदवाक्य यः क्रियावान् स पण्डितः
Type शासकीय शैक्षणिक आस्थापना
स्थापना इ.स. १९४८
विद्यार्थी १,७०,०००
संकेतस्थळ www.unipune.ac.in



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ आहे.

मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. या संस्थेचे मुख्य आवार ४११ एकर क्षेत्रात पसरलेले आहे. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात

  • ४६ शैक्षणिक विभाग आहेत.
  • ४७४ महाविद्यालये आणि
  • सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे.

इतिहास

पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६२ मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. इ.स. १९९० मध्ये धुळेजळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.

इतिहास पुणे विघापीठाची स्थापना पुणे विघापीठ अधिनियम च्या अधीन केली गेली, ज्याला १० फेब्रूवरी १९४८ ला मुंबई विधान-मंडल ने पारित केले. त्याच वर्षी, डा एम॰ आर॰ जयकर यांनी विघापीठ चे प्रथम उपकुलपति चे पदभार ग्रहण केले. श्री बी॰ जी॰ खैर, जे मुंबई सरकार (विधान-मंडल) चे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होते, त्यांच्या प्रत्यनातुन विघापीठ ला को मोठा भूखण्ड मिळवून देण्यासाठी मदत केली. प्रारंभिक १९५० मध्ये, विद्यापीठा ला ४११ एकड़ (१.७ किमी²) भूमि आवंटित केली गेली.

कुलगुरू

नामविस्तार

इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. [१]

नामविस्तारानंतरही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये असलेल्या चुकांनी यावेळीही विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. यावर्षी विद्यापीठाने इंग्रजी आणि मराठीतून पदवी प्रमाणपत्र दिले. मात्र काही विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी प्रमाणपत्रे वेगवेगळ्या नावाची मिळाली आहेत. नावेच वेगळी असल्यामुळे प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतच प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा वापर कोठेही अर्ज करण्यासाठी करता येऊ शकत नाही. नावांमधील चुकांबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही अद्यापही सुधारित प्रमाणपत्र मिळाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याशिवाय नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव अशा तपशिलातही चुका झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.[२]

अध्यासने

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २० अध्यासने आहेत.

विभाग आणि संशोधन केंद्रे

शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकूण ४६ विभाग आहेत, ज्यांमध्ये कला, विज्ञान, विधी, भाषां, मानव्यशास्त्रे, आणि अनेक आधुनिक ज्ञानशाखांच्या अध्यापनाचे आणि संदर्भातील संशोधनाचे काम केले जाते.

ग्रंथालय

जयकर ग्रंथालय

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ आयबीएन लोकमत http://www.ibnlokmat.tv/?p=104234. ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.loksatta.com/pune-news/students-waiting-for-updated-certificates-1238117/

बाह्य दुवे