दत्तात्रेय गोपाळ कर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दत्तात्रेय गोपाळ कर्वे (डिसेंबर २४, १८९८ – डिसेंबर २८, १९६७) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते. ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य होते.