सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ
सिम्बॉयसिस
ब्रीदवाक्य वसुधैव कुटुंबकम्
मराठीमध्ये अर्थ
सर्व जग हे एकच कुटुंब आहे
Type खाजगी विद्यापीठ
स्थापना २००२
संकेतस्थळ www.siu.edu.in
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे एक खाजगी विद्यापीठ आहे. यात एकत्र-शिक्षण पद्धती (को-एज्यूकेशन) आहे व यात शिक्षणाच्या अनेक शाखा आहेत. यूजीसी व एआयसीटीई या संस्थांतर्फे या विद्यापीठास अधिकृत असा दर्जा देण्यात आलेला आहे.या संस्थेच्या एकूण २८ शैक्षणिक शाखा भारतात आहेत याची एक शाखा हैदराबाद येथे असून नागपूरात एक शाखा २०१९ सालापर्यंत सुरू होईल.[१]

या संस्थेच्या प्रधान संचलिका डॉ. विद्या येरवडेकर या आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ लोकमत ,नागपूर बातमी. वैदर्भीय विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के कोटा. दि. ०७/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]