Jump to content

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पशु वैद्यक क्षेत्रातील शिक्षणाकरीत डिसेंबर 2000 मध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. यासाठी तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री मखराम पवार यांनी पुढाकार घेतला. राज्यात या क्षेत्रात संशोधनाला चालना मिळावी. पशूसंवर्धन व विकास व्हावा यादृष्टीने विदर्भात विद्यापीठ स्थापनेसाठी मखराम पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. या विद्यापीठाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.

संदर्भ[संपादन]

http://www.mafsu.in/ | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संकेतस्थळ.