जयकर ग्रंथालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जयकर ग्रंथालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे केंद्रीय ग्रंथालय आहे. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव जयकर यांचे नाव या ग्रंथालयास देण्यात आले आहे. जयकर ग्रंथालयाची स्थापना जानेवारी १९५० मधे झाली.ग्रंथालयात पुस्तकांचा दुर्मिळ साठा उपलब्ध आहे. या ग्रंथालयात ४,५०,००० हून अधिक पुस्तके व आहेत.

संगणक विभाग[संपादन]

− संगणक विभागाची सुरवात अमुक साली झाली. जयकर ग्रंथालय हे एक डिजिटल ग्रंथलयाचा एक भाग आहे. आणि जयकर ग्रंथालयाने डिजिटल ग्रंथालयाचि सुरुवात २००२ पासुन केली. जयकर ग्रंथालय हे विद्यापिठाबाहेरील लोकांना मेंबरशिप देते.

‎ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग्[संपादन]

‎पुणे विद्यापीठा अंतर्गत ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाची सुरवात १९५८ रोजी झाली.

जयकर ग्रंथालय सुविधा[संपादन]

१)वाचन विभाग

२) संगणक विभाग

३) संगीत् विभाग