गोंडवाना विद्यापीठ
Jump to navigation
Jump to search
महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्याच्या ठिकाणी २ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली आहे. या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांतील महाविद्यालयांचा समावेश आहे. नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून या नवीन विद्यापीठाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]