विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल
एप्रिल १: एप्रिल फूल्स दिन, उत्कल दिवस(ओरिसा)
- १९३३ - भारतीय वायू सेनेची पहिली तुकडी तैनात झाली
- १९३५ - भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
जन्म:
- १८८९ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्य.
- १९४१ - अजित वाडेकर, भारतीय क्रिकेटपटू.
मार्च ३१ - मार्च ३० - मार्च २९
मृत्यू:
- १७०२ - बाळाजी विश्वनाथ भट, पहिले पेशवे.
एप्रिल १ - मार्च ३१ - मार्च ३०
जन्म:
- १९६२ - जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य.
मृत्यू:
- १६८० - छत्रपती शिवाजी महाराज (चित्रीत)
- १६७४ - छत्रपति शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन त्यांची आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमणूक केली.
जन्म:
- १९२५ - कुमार गंधर्व, प्रसिद्ध भारतीय संगीतकार व गायक.
मृत्यू:
- १८५७ - भारतीय क्रांतिकारक मंगल पांडे, यास बराकपूर येथे फाशी देण्यात आली.
- १८९४ - बंकिमचंद्र चट्टोपाध्याय(चित्रित), भारतीय राष्ट्रीय गान (वन्दे मातरम्) रचिता व प्रसिद्ध बंगाली साहित्यिक.
- १९५३ - वालचंद हिराचंद, प्रसिद्ध भारतीय उद्योगपती.
एप्रिल ७ - एप्रिल ६ - एप्रिल ५
जन्म:
एप्रिल ८ - एप्रिल ७ - एप्रिल ६
- १९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार.
जन्म:
एप्रिल १२ - एप्रिल ११ - एप्रिल १०
एप्रिल १४: पहेला वैशाख (पश्चिम बंगाल आणि बांगलादेश)
जन्म:
- १८९१ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रित), भारतीय घटनेचे शिल्पकार
- १९४६ - लीग ऑफ नेशन्स विसर्जित
- १९८० - झिम्बाब्वेला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य
जन्म:
- १९५८ - माल्कम मार्शल, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू
- १९६३ - कॉनन ओब्रायन, अमेरिकन अभिनेता, निर्माता व मुलखतकार
मृत्यू:
- १९५५ - अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
- १८१० - व्हेनेझुएलाने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले
- १८३९ - १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात
- १९४८ - बर्मा |संयुक्त राष्ट्रत समविष्ट
- १९७५ - आर्यभट्ट या प्रथम भारतीय उपग्रहाचे रशिया मधिल कापुस्टीन यार अवकाश केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण.
जन्म:
- १९७५ - जेसन गिलेस्पी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
- १९८७ - मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू
मृत्यू:
- १६५७ - न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले
- १७७० - जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला
- १७९२ - फ्रांसने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले
- १८६२ - लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पास्चरायझेशनचा प्रयोग केला
- १९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले
जन्म:
- १८८९ - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा
- १९५० - एन. चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री
- १९३२ - नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला
जन्म:
- १९२६ - एलिझाबेथ दुसरी, इंग्लंडची राणी
- १९५० - शिवाजी साटम, भारतीय अभिनेता
मृत्यू:
- १९१० - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.
जन्म:
- १८७० - व्लादिमिर इलिच लेनिन, सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष
- १९१४ - बलदेव राज चोप्रा, भारतीय दिग्दर्शक व निर्माता
- १९८३ - अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
- १९०९ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
- १९५० - दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.
जन्म:
- १७९१ - सॅम्युएल मॉर्स, अमेरिकन चित्रकार आणि संशोधक.
मृत्यू:
- २००७ - बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.
- २०१७ - विनोद खन्ना, भारतीय अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - टोगो, सियेरा लिओन.
- मुक्ति दिन - दक्षिण आफ्रिका.
- १९३२ - पिवळा ज्वर तापाची लस सर्वसाधारण माणसांच्या वापरासाठी जाहीर करण्यात आली.
जन्म:
- १९८१ - जेसिका अल्बा, अमेरिकन अभिनेत्री
मृत्यू:
- १७४० - थोरले बाजीराव पेशवे
- १९४५ - बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा
- १७८९ - न्यू यॉर्क शहरामध्ये पदाची शपथ घेऊन जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिका देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.
- १९४५ - दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय निश्चित झाल्यानंतर नाझी जर्मनीचा चान्सेलर ॲडॉल्फ हिटलरने पत्नी इव्हा ब्राउनसोबत बर्लिनमध्ये आत्महत्त्या केली.
- १९७५ - अमेरिकेने ७,००० अमेरिकन नागरिक व दक्षिण व्हियेतनामी व्यक्तींना हेलिकॉप्टरद्वारे सैगॉनमधून सुरक्षित स्थळी हलवले. काही वेळानंतर उत्तर व्हियेतनामने सैगॉनवर कब्जा मिळवला व व्हियेतनाम युद्ध संपुष्टात आले.