Jump to content

अली अकबर खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अली अकबर खान
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वब्रिटिश भारत, पाकिस्तान, बांगलादेश संपादन
स्थानिक भाषेतील नावআলী আকবর খান संपादन
दिलेले नावAli Akbar संपादन
आडनावKhan संपादन
जन्म तारीख१४ एप्रिल 1922 संपादन
जन्मस्थानब्राह्मणबारीया संपादन
मृत्यू तारीख१८ जून 2009 संपादन
मृत्यूस्थानसॅन फ्रान्सिस्को संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणkidney failure संपादन
वडीलअलाउद्दीन खान संपादन
भावंडेअन्नपूर्णा देवी संपादन
अपत्यAashish Khan संपादन
मातृभाषाबंगाली भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाबंगाली भाषा, हिंदी संपादन
व्यवसायसंगीतकार, गायक, संगीतकार, film score composer संपादन
चे शिष्यअलाउद्दीन खान संपादन
कर्मस्थळनेदरलँड्स संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन
वाद्यसरोद, voice संपादन
Has works in the collectionWereldmuseum संपादन
गट-प्रकारहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत संपादन
Record labelEMI, Philips Records संपादन
पुरस्कारMacArthur Fellows Program, पद्मभूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, honorary doctor of the University of Calcutta संपादन
Copyright status as a creatorworks protected by copyrights संपादन

अली अकबर खान (१४ एप्रिल १९२२ - १८ जून २००९) हे मैहर घराण्यातील एक भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार होते. ते सरोद वाजवण्याच्या कामगिरीसाठी प्रसिद्ध होते . वडील अल्लाउद्दीन खान यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीत आणि वादन यात प्रशिक्षण घेतले व असंख्य शास्त्रीय राग आणि चित्रपट गीतांची रचना केली.[] १९५६ मध्ये त्यांनी कोलकाता मध्ये एक संगीत विद्यालय आणि युनायटेड स्टेट्स मध्ये १९६७ मध्ये संगीत अली अकबर कॉलेज स्थापन केले ज्याची शाखा स्वित्झर्लंड मध्ये पण आहे.

खान यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले जसे; पद्मभूषण १९६७ मध्ये [] आणि पद्मविभूषण १९८९ मध्ये, [] १९९१ मध्ये त्यांना मॅकआर्थर फेलोशिप प्राप्त झाली.[] खान यांना पाच ग्रॅमी नामांकने पण मिळाली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Grimes, William (19 June 2009). The New York Times. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  2. (PDF) https://web.archive.org/web/20151015193758/http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. द हिंदू (newspaper). Chennai, India. Press Trust of India (PTI). 20 June 2009. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  4. Thomason, Robert E. (19 June 2009). The Washington Post. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  5. Thurber, Jon (20 June 2009). Los Angeles Times. Los Angeles, CA. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)