दोस्त राष्ट्रे
Appearance
दुसऱ्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रे ही अक्ष राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारलेले देश होते.
यांपैकी युनायटेड किंग्डम, सोवियेत संघ, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व चीन हे मुख्य योद्धे होते. याशिवाय फ्रांस (१९४०पर्यंत) ही दुय्यम राष्ट्रे होती. कॅनडा व ऑस्ट्रेलिया ही अनुक्रमे युनायटेड किंग्डम व अमेरिकेच्या कमानीखाली लढणारी राष्ट्रे होती तर पोलंड व चेकोस्लोव्हेकियानी छुप्या कारवाया व गनिमी काव्याच्या रूपात युद्धात भाग घेतला.
भारत, दक्षिण आफ्रिका, इ. युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखालील देशांनीही यात मोठे बलिदान दिले. [१]
तारखेनुसार दोस्तांना मिळालेली राष्ट्रे
[संपादन]जर्मनीच्या पोलंडवरील आक्रमणानंतर
[संपादन]- हे सुद्धा पहा: पोलंडवरील जर्मनीचे आक्रमण
- पोलंड: सप्टेंबर १, १९३९
- सप्टेंबर ३, १९३९
- फ्रांस: सप्टेंबर ३, १९३९ (जून २५, १९४० रोजी शरणागती)
- सप्टेंबर ३, १९३९
- सप्टेंबर ३, १९३९
- सप्टेंबर ४, १९३९
- [[चित्र:{{{flag alias-१९२८}}}|22x20px|border|दक्षिण आफ्रिका ध्वज]] दक्षिण आफ्रिका
- दक्षिण आफ्रिका: सप्टेंबर ६, १९३९
- [[चित्र:{{{flag alias-१९२१}}}|22x20px|border|कॅनडा ध्वज]] कॅनडा
- सप्टेंबर १०, १९३९
- (परागंदा सरकार): ऑक्टोबर २, १९३९
- एप्रिल ९, १९४० (जर्मनीने केलेल्या आक्रमणानंतर)
खोट्या युद्धानंतर
[संपादन]- हे सुद्धा पहा: खोटे युद्ध
- मे १०, १९४०
- मे १०, १९४०
- 10 May 1940
- साचा:देश माहिती Free French Free France: 18 June 1940
- Greece: 28 October 1940
- Kingdom of Yugoslavia
सोवियेत संघावरील आक्रमणानंतर
[संपादन]- हे सुद्धा पहा: Operation Barbarossa
- 22 June 1941 (previously at war with Poland, as a co-combatant of Nazi जर्मनी)
पर्ल हार्बरवरील आक्रमणानंतर
[संपादन]- हे सुद्धा पहा: Attack on Pearl Harbor
- 7 December 1941
- 8 December 1941
- 8 December 1941
- 8 December 1941
- Honduras: 8 December 1941
- निकाराग्वा
- 8 December 1941
- 8 December 1941
: 9 December 1941 (at war with the Empire of Japan since 1937)
- 9 December 1941
- Philippine Commonwealth : 9 December 1941[३][४]
१९४२ ते डी-डे पर्यंत
[संपादन]- साचा:देश माहिती British Raj: 1 January 1942 [३][४]
- साचा:देश माहिती Bahawalpur: (formally on 2 February 1945)
- Mexico
- 22 May 1942
- 22 August 1942
- Ethiopia: 14 December 1942 (formerly occupied by Italy)
- Iraq: 17 January 1943 (occupied by Allies in 1941)
- बोलिव्हिया
- 7 April 1943
- 26 July 1943
- Iran: 9 September 1943 (occupied by Allies in 1941)
- Yugoslavia: 1 December 1943[२]
- Liberia
- 27 January 1944
- 12 February 1944
- साचा:देश माहिती Kingdom of Italy except for the German puppet Italian Social Republic in northern Italy
डी-डे नंतर
[संपादन]- Romania: 23 August 1944 (formerly a member of the Axis)
- Bulgaria: 8 September 1944 (formerly a member of the Axis)
- साचा:SMR: 21 September 1944 (formerly a member of the Axis)
- Albania: 26 October 1944 (formerly occupied by Italy and later जर्मनी)
- इक्वेडोर
- 2 February 1945
- 15 February 1945
- 15 February 1945
- 23 February 1945
- 27 February 1945
- 27 February 1945
- Syria: 27 February 1945
- Saudi Arabia: 1 March 1945
- आर्जेन्टिना
- 27 March 1945
- 11 April 1945
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ हकीम, जॉय. ए हिस्टरी ऑफ यु.एस.: वॉर, पीस ॲंड ऑल दॅट जॅझ. न्यू यॉर्क.
- ^ a b Yugoslavia was intially represented as an Ally by the government-in-exile of the Kingdom of Yugoslavia, a signatory to the Declaration by the United Nations. Democratic Federal Yugoslavia, which would succeed the kingdom, was founded on 29 November 1943 by the communist-led Yugoslav Partisans, who were recognised as the official Yugoslav armed resistance force two days later at the Tehran Conference.
- ^ a b http://www.britannica.com/EBchecked/topic/16380/Allied-Powers#ref754272
- ^ a b http://www.ibiblio.org/pha/policy/1942/420101a.html