नजमा हेपतुल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नजमा हेपतुल्ला

अल्पसंख्यांक मंत्री
विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी

जन्म १३ एप्रिल, १९४० (1940-04-13) (वय: ७९)
भोपाळ
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती अकबरअली हेपतुल्ला

डॉ. नजमा अकबरअली हेपतुल्ला (जन्म: १३ एप्रिल १९४०) ह्या एक भारतीय राजकारणी, राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.

काँग्रेस पक्षातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या हेपतुल्लांनी २००४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना अल्पसंख्यांक कार्याचे मंत्रीपद (Ministry of Minority Affairs) मिळाले आहे.

बाह्य दुवे[संपादन]