चार्ली चॅप्लिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर चार्ली चॅप्लिन
चार्ली चॅप्लिन त्याच्या लोकप्रिय 'ट्रँप' भुमिकेत
जन्म चार्लस स्पेन्सर चॅप्लिन
१६ एप्रिल, १८८९ (1889-04-16)
वॅलवर्थ, लंडन, इंग्लंड, युनायटेड किंग्डम
मृत्यू २५ डिसेंबर, १९७७ (वय ८८)
वेव्ही, स्वित्झर्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
पेशा चित्रपट नट, दिग्दर्शक, निर्माता
कारकिर्दीचा काळ १८९५-१९७६
जोडीदार

मिल्ड्रेड हॅरिस (१९१८-२१)
लिटा ग्रे (१९२४-२७)
पॉलेट गोडार्ड (१९३६-४२)

ऊना ओनील (१९४३-७७)
पुरस्कार सर किताब
स्वाक्षरी
चार्ली चॅप्लिन
चार्ली चॅप्लिन

सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन, (एप्रिल १६, इ.स. १८८९ - डिसेंबर २५, इ.स. १९७७) हा मूकपटांध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत तो मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता.

बाह्य दुवे[संपादन]