एप्रिल २७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एप्रिल २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११७ वा किंवा लीप वर्षात ११८ वा दिवस असतो.


<< एप्रिल २०२० >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

बारावे शतक[संपादन]

तेरावे शतक[संपादन]

सोळावे शतक[संपादन]

सतरावे शतक[संपादन]

अठरावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

 • १९२०: महात्मा गांधींचे अनुयायी डॉ. मणिभाई भीमभाई देसाई
 • १९७६: पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक फैसल सैफ

मृत्यू[संपादन]

 • ६२९ - अर्देशर तिसरा, पर्शियाचा राजा.
 • १५२१ - फर्डिनांड मॅगेलन, पोर्तुगीझ शोधक.
 • १६०५ - पोप लिओ अकरावा.
 • १८८२: अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन
 • १८९८-[वैशाख शु. ६ शके १८२०] शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक
 • १९८०: पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील
 • १९८७: पक्षीनिरीक्षक सलीम अली
 • १९८९: पॅनासोनिक कंपनी चे स्थापक कोनोसुके मात्सुशिता
 • २००२: बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुली च्या जनक रुथ हॅंडलर
 • २००९-अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९),
 • २०१७ - विनोद खन्ना, भारतीय अभिनेता

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


एप्रिल २५ - एप्रिल २६ - एप्रिल २७ - एप्रिल २८ - एप्रिल २९ - (एप्रिल महिना)