विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल १२
Appearance
जन्म:
- १८७१: वासुदेव गोविंद आपटे, लेखक, भाषांतरकार व संपादक
- १९१० - पुरुषोत्तम भास्कर भावे, मराठी साहित्यिक
- १९१७ - विनू मांकड - सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज
- १९४३ - सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री
- १९८१ - तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.
मृत्यू:
- १७२० - बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा