सामुएल हानेमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सामुएल हानेमान
सामुएल हानेमान यांचे उतारवयातील छायाचित्र
जन्म हानेमान सामुएल ख्रिच्शन फेड्रिक
१० एप्रिल इ.स. १७५५
मैसन, जर्मनी
मृत्यू २ जुलै इ.स. १८४३
पॅरिस, फ्रांस
चिरविश्रांतिस्थान पॅरिस, फ्रांस
राष्ट्रीयत्व जर्मनी
नागरिकत्व जर्मन
शिक्षण एम्.डी.
पेशा वैद्यकीय
कारकिर्दीचा काळ इ.स. १७७१ ते इ.स. १८४३
धर्म ख्रिच्शन
जोडीदार जोहाना

ख्रिच्शन फेड्रिक सामुएल हानेमान (इ.स. १७५५-इ.स. १८४३) हे एक जर्मन वैद्यक होते त्यांनी होमिओपॅथी या वैद्यकीयशास्त्राचा शोध लावला. होमिओपॅथीचा शोध लावण्यापूर्वी सामुएल हानेमान याने केलेल्या प्रयोगांत त्याला बार्क ऑफ चायना म्हणजे सिंकोना नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्येमलेरियाची लक्षणे दिसून आली होती. परंतु सिंकोना हे औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. रसामध्ये घातलेले पाणी औषधाचे गुणधर्म स्मरणात ठेवून त्याप्रमाणे रुग्णास गुण देत असले पाहिजे असा हानेमानाने तर्क केला.

लेखन[संपादन]

  • ऑरगॅऑन ऑफ मेडिसीन
  • मटेरिया मेडीका प्युरा
  • क्रॉनिक डिसीजेस
  • लेसर रायटिंग्ज ऑफ सामुएल हानेमान