Jump to content

एप्रिल ३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एप्रिल ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२० वा किंवा लीप वर्षात १२१ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

[संपादन]

पंधरावे शतक

[संपादन]

सतरावे शतक

[संपादन]

अठरावे शतक

[संपादन]

एकोणिसावे शतक

[संपादन]

विसावे शतक

[संपादन]
  • १९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
  • १९४५ : दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव अटळ झाल्यावर क्रूरकर्मा हिटलरची आत्महत्या. सोव्हिएत सैनिकांनी बर्लिन येथील जर्मन संसदेवर (राइशस्टॅग) विजयी झेंडा फडकावला.
  • १९७५ : सायगाववर कम्युनिस्ट फौजांचा ताबा. व्हिएतनाम युद्धाची अखेर.
  • १९७७: ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
  • १९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.
  • १९९३ : टेनिस खेळाडू मोनिका सेलेसवर चाकूहल्ला.
  • १९९५: उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
  • १९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.

एकविसावे शतक

[संपादन]

जन्म

[संपादन]

मृत्यू

[संपादन]

प्रतिवार्षिक पालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

एप्रिल २८ - एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - मे २ - (एप्रिल महिना)