धनंजय रामचंद्र गाडगीळ
Appearance

धनंजय रामचंद्र गाडगीळ (एप्रिल १०, इ.स. १९०१ - मे २४, इ.स. १९७१) हे भारतीय अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी भारतात आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांची उभारणी केली होती आणि गाडगीळ हे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष देखील होते
त्यांचे पुत्र माधव गाडगीळ हे शास्त्रज्ञ आणि पर्यावरणरक्षक होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |