सुमित्रा महाजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुमित्रा महाजन

विद्यमान
पदग्रहण
५ जून २०१४
मागील मीरा कुमार

लोकसभा सदस्य
इंदूर साठी
विद्यमान
पदग्रहण
१९८९

जन्म १२ एप्रिल, १९४३ (1943-04-12) (वय: ७७)
चिपळूण, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती जयंत महाजन

सुमित्रा महाजन (जन्म: १२ एप्रिल १९४३) ह्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या व विद्यमान लोकसभा सभापती आहेत.

१९८४-८५ दरम्यान इंदूर शहराच्या उपमहापौर पदावर राहिलेल्या महाजन १९८९ सालापासून इंदूर मतदारसंघामधून सलग ८ वेळा निवडून आल्या आहेत व सध्या सर्वाधिक काळ लोकसभा सदस्य राहिलेल्या महिला आहेत. ६ जून २०१४ रोजी त्यांची सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली.