एप्रिल २१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एप्रिल २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १११ वा किंवा लीप वर्षात ११२ वा दिवस असतो.


<< एप्रिल २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

इ.स.पू. आठवे शतक[संपादन]

सोळावे शतक

  • १५२६ : इब्राहिमखान लोदी आणि बाबर यांच्यात पानिपतची पहिली लढाई, बाबराचा विजय, मोघल सत्तेची भारतात स्थापना.
  • सतरावे शतक
  • १६५९ : शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट.

अठरावे शतक[संपादन]

  • १७२० : बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिला बाजीराव पेशवेपदी.
  • १७८२ : राजा बुद्ध योद्फा चुलालोक याने रात्तानकोसिन शहराची (बँकॉक) पायाभरणी केली.

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

  • १९५२ : पहिला सचिव दिवस (अनेक देशांमधला धर्मनिरपेक्ष सुट्टीचा दिवस) साजरा झाला.

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]
एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - एप्रिल २२ - (एप्रिल महिना)