बडे गुलाम अली खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बडे गुलाम अली खान (उर्दू: بڑے غلام علی خان‎; २ एप्रिल, १९०२ - २३ एप्रिल, १९६८) हे पतियाळा घराण्याचे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते.