हो चि मिन्ह सिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हो चि मिन्ह सिटी
Thành phố Hồ Chí Minh

SaigonCollage.jpg

हो चि मिन्ह सिटी is located in व्हियेतनाम
हो चि मिन्ह सिटी
हो चि मिन्ह सिटी
हो चि मिन्ह सिटीचे व्हियेतनाममधील स्थान

गुणक: 10°46′10″N 106°40′55″E / 10.76944, 106.68194गुणक: 10°46′10″N 106°40′55″E / 10.76944, 106.68194

देश व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
स्थापना वर्ष इ.स. १६९८
क्षेत्रफळ २,०९५ चौ. किमी (८०९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६३ फूट (१९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७१,२३,३४०
  - घनता ८,८०५ /चौ. किमी (२२,८०० /चौ. मैल)
http://www.hochiminhcity.gov.vn/


हो चि मिन्ह सिटी (व्हियेतनामी: Thành phố Hồ Chí Minh, Thanh_Pho_Ho_Chi_Minh.ogg उच्चार ) हे व्हियेतनाम देशातील सर्वांत मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे. हे शहर दक्षिण व्हियेतनाममध्ये सैगॉन नदीच्या काठावर दक्षिण चीन समुद्र किनाऱ्याच्या जवळ वसले आहे. हो चि मिन्ह महानगराची लोकसंख्या सुमारे ९० लाख आहे.

ह्या शहराचे पूर्वीचे नाव सायगांव असे होते व १९५५ ते १९७५ दरम्यान ते दक्षिण व्हियेतनामच्या राजधानीचे शहर होते. १ मे १९७५ रोजी हो चि मिन्ह ह्या व्हियेतनामी पुढार्‍याच्या स्मरणार्थ त्याचे नाव ह्या शहराला देण्यात आले.

जुळी शहरे[संपादन]

खालील शहर/प्रदेशांसोबत हो चि मिन्ह सिटीचे सांस्कृतिक व व्यापरी संबंध आहेत.[१]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]