इ.स. २०२३
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे - २०४० चे |
वर्षे: | २०२० - २०२१ - २०२२ - २०२३ - २०२४ - २०२५ - २०२६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०२३ हे इसवी सनामधील २०२३ वे, २१व्या शतकामधील २३वे तर २०२० च्या दशकामधील/इ.स.चे २०१० चे दशक चौथे वर्ष आहे.
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
- युरोपीय संघाने क्रोएशियाला शेंजेन प्रदेशात प्रवेश दिल्याने क्रोएशिया व युरोपीय संघात पारपत्राशिवाय प्रवास करणे शक्य झाले. याच बरोबर क्रोएशियाने युरो हे चलन स्वीकारले.
- ऑगस्ट ३१ - जोहान्सबर्गमधील इमारतीतल लागलेल्या आगीत ७४ ठार.
- सप्टेंबर ८ - मोरोक्कोच्या माराकेश-सफी प्रदेशात झालेल्या ६.९ तीव्रतेच्या भूकंपात १,००० पेक्षा अधिक लोकठार.
मृत्यू[संपादन]
जानेवारी[संपादन]
- जानेवारी १ - आर.के. कृष्ण कुमार, भारतीय उद्योजक.[१]
- जानेवारी २ - एन.सी. देबबर्मा, त्रिपुराचे आमदार.[२]
संदर्भ[संपादन]
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |