सद्दाम हुसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सद्दाम हुसेन
صدام حسين عبد المجيد التكريتي
Saddam Hussein Abd al-Majid al-Tikriti
Saddam Hussein in 1998.png

५ वा इराकचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
जुलै १६, १९७९ – एप्रिल ९, २००३

जन्म एप्रिल २८, १९३७
तिक्रित, इराक
मृत्यू डिसेंबर ३०, २००६
बगदाद, इराक
राष्ट्रीयत्व इराक
राजकीय पक्ष बाथ पक्ष
अपत्ये
व्यवसाय राजकारणी
धर्म इस्लाम

सद्दाम हुसेन हा (२८ एप्रिल १९३७ - ३० डिसेंबर २००६) हा इराक देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष व हुकूमशाह होता. ३१ वर्ष वय असताना सद्दाम हुसेन यांनी जनरल अहमद अल बक्र यांचासोबत सत्ता हस्तगत केली. १९७९ मध्ये ते स्वतः राष्ट्रपती बनले. सन १९८२ मध्ये इराकमध्ये झालेल्या नरसंहारामुळे त्यांना २००३ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.