एप्रिल ९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
<< एप्रिल २०२० >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

एप्रिल ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९९ वा किंवा लीप वर्षात १०० वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

 • १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीचे डेन्मार्क आणि नॉर्वे वर आक्रमण
 • १९५३ - वॉर्नर बंधूंचा पहिला त्रिमितीय (3 D) चित्रपट, हाऊस ऑफ वॅक्स, प्रदर्शित झाला.
 • १९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
 • १९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • १९९५: लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते अवधरत्न आणि साहू सूरसन्मान या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

एकविसावे शतक[संपादन]

 • २००३ : सद्दाम हुसेनची कारकीर्द संपुष्टात.

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

 • १६२६: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रॅंन्सिस बेकन
 • १६९५: पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.भर्तृहरीच्या शतकत्रयीचा अनुवाद आणि यथार्थदीपिका ही गीतेवरील टीका हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
 • १९९४: स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव
 • १९९८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते
 • २००१: पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम कॉंट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी
 • २००१: दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात
 • २००९: हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते शक्ती सामंत
 • २००९: लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

 • जलसंधारण दिन

बाह्य दुवे[संपादन]एप्रिल ७ - एप्रिल ८ - एप्रिल ९ - एप्रिल १० - एप्रिल ११ - (एप्रिल महिना)