प्रकाशसिंग बादल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रकाश सिंग बादल
प्रकाशसिंग बादल


विद्यमान
पदग्रहण
१ मार्च, इ.स. २००७
मागील अमरिंदर सिंह

कार्यकाळ
१२ फेब्रुवारी, इ.स. १९९७ – २६ फेब्रुवारी, इ.स. २००२
मागील रजिंदर कौर भट्टल
पुढील अमरिंदर सिंह

कार्यकाळ
२० जून, इ.स. १९७७ – १७ फेब्रुवारी, इ.स. १९८०
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील राष्ट्रपती राजवट

कार्यकाळ
२७ मार्च, इ.स. १९७० – १४ जून, इ.स. १९७१
मागील गुरनाम सिंग
पुढील राष्ट्रपती राजवट

जन्म ८ डिसेंबर, १९२७ (1927-12-08) (वय: ९१)
अबुल कुराना, पंजाब, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिरोमणी अकाली दल
पत्नी सुरिंदर कौर (१९५९-२०११)
अपत्ये सुखबीर सिंग बादल, परिणीत कौर
निवास चंदीगड, भारत
धर्म शीख

प्रकाशसिंग बादल (जन्म: ८ डिसेंबर १९२७) भारतातील पंजाब राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत। १ मार्च २००७ पासून मुख्यमंत्रि-पदावर असणाऱ्या बादल ह्यांनी हे पद ह्यापूर्वी चार वेळा सांभाळले आहे। बादल शिरोमणी अकाली दल ह्या पक्षाचे १९९५ ते २००८ दरम्यान पक्षाध्यक्ष थे।

आजवर बादल हे एकूण १० वेळा पंजाब विधानसभेवर निवडून आले आहेत। १९७७ साली, मोरारजी देसाई पंतप्रधान असताना केंद्र सरकारमध्ये बादल यांना कृषिमंत्रिपद मिळाले होते।