इ.स. १९५१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक
दशके: १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे
वर्षे: १९४८ - १९४९ - १९५० - १९५१ - १९५२ - १९५३ - १९५४
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

कोणाची आहे माहिती नाही पण खरच खूप मस्त आहे एकदा नक्की वाचा..

मुलाच्या वाढदिवशी रात्री दीड वाजता आईने फोन केला. . म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा.... .

मुलगा वैतागला. चिडूनच म्हणाला, 

. "अगं, ही काय वेळ आहे फोन करायची ? . सकाळी फोन करता आला नसता का ?" . शुभेच्छांचा स्वीकार न करता मुलाने फोन ठेऊन कट केला. .

काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन आला, 

. तब्बल दोन तास बोलला. .

नंतर मैत्रिण फोन ठेवते बोलली, सकाळी बोलु बोलली

.

तरी तिची ईच्छा नसतानाही अजुन जबरदस्तीनं दहा मिनिटं जास्तच बोलला,

.

शेवटी तिनंच फोन कट केला..

.

नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागुनही वडिलांनी फोन केला. 

. आता तो मुलगा रागवत नाही, पण शांतपणाने म्हणतो, "बाबा, सकाळी करायचा ना फोन ... . आताच आईचा फोन येऊन गेला. तिने ..." .

वडील म्हणाले, "मी तुला हेच सांगायला फोन केलाय, की

.

तुझी आई खरंच वेडी आहे,

.

मूर्ख आहे जिनं तुला तुझा वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोपमोड केली.

.

खरं तरं ती पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच अशी वेडी, मूर्ख झालेली आहे. 

. पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा डॉक्टरानी तिला सांगितले होते, . की तातडीनं ऑपरेशन करून मूल ॲबाॅर्ट करावं लागेल तेव्हा आई जगू शकेल. . पण तेव्हा ती मरायलासुद्धा तैयार झाली होती. . तुला जन्म द्यायचाच ही भावना होती तिची. . रात्री दीड वाजता तुझा जन्म झाला बाळा. . संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिला प्रसववेदनांनी त्रास होत होता. . त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर होती असह्य वेदना सहन करत ! .

पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली.

.

डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतले होते की 

. तिच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर डाॅक्टर जबाबदार नाहीत म्हणून ... . तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. . आज तुला रात्री दीड वाजता फोन करून तुझी झोपमोड केली . त्याबद्दल तिला माफ कर. .

एक सांगायचंय, तुझी आई पंचवीस वर्षांपासून मला रोज रात्री दीड वाजता उठवते 

.

आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याचवेळी झाला होता बरं का 

.

.... फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता. 

. असं सांगून वडिलांनी फोन ठेऊन दिला. .

मुलगा हे सगळे ऐकून सुन्न झाला होता. 

. सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला. . आईचे पाय धरून त्यांची त्याने माफीही मागितली. .

वडील म्हणाले , "ती नेहमी म्हणायची, 

. आपला मुलगा आहे, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही. . आता मी तिला सांगेन जशी आधीपण काळजी घेतली, तशीच तुझी काळजी मी यापुढे घेईन. . " आई म्हणाली, "असू द्या हो माफ करा त्याला ...." . आई वडिलांना आपली धन दौलत, सम्पत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं. . तुम्ही त्यांची काळजीही करावी अशी त्यांची अपेक्षा नसते पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रति जाणीव जरी दिसली तरी त्यांना धन्य वाटते . तुम्ही आई-वडिलांना वेळ द्यावा अशीही त्यांची इच्छा नसते . पण त्यांना वेळ दिलात तर त्यांना समाधान वाटते कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे.

🍥☝🏽एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही...

एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही...

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं...

आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही...🍥☝🏽

  • 👏आई & बाबा*👏

ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]