Jump to content

बिजू पटनायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिजू पटनायक

कार्यकाळ
६ मार्च १९९० – १५ मार्च १९९५
मागील हेमानंद बिस्वाल
पुढील जानकी बल्लभ पटनाईक
कार्यकाळ
२३ जून १९६१ – २ ऑक्टोबर १९६३
मागील हरेकृष्ण महातब
पुढील बिरेन मित्र

केंद्रीय खाणमंत्री
कार्यकाळ
मार्च १९७७ – जानेवारी १९८०
पंतप्रधान मोरारजी देसाई
मतदारसंघ केंद्रपरा

जन्म ५ मार्च १९१६ (1916-03-05)
कटक, ब्रिटिश भारत
मृत्यू १७ एप्रिल, १९९७ (वय ८१)
नवी दिल्ली
राजकीय पक्ष जनता दल
अपत्ये नवीन पटनायक

बिजू पटनायक (५ मार्च १९१६ - १७ एप्रिल १९९७) हे भारत देशाच्या ओडिशा राज्याचे भूतपूर्व/माजी मुख्यमंत्री होते. ते एक प्रभावशाली नेते होते.