विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल १३
Appearance
- १९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार.
जन्म:
- १८९० - रामचंद्र गोपाळ तोरणे भारतातले पहिले ('श्री पुंडलिक' नाटकाचे) चित्रीकरण करणारे
- १९४० - नजमा हेपतुल्ला राज्यसभा सदस्य
- १९५६ - सतीश कौशिक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक
- १९६३ - गॅरी कास्पारोव्ह, रशियाचा बुद्धिबळपटू.
मृत्यू:
- १९५१ - भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी औंध संस्थानचे अधिपती
- १९७३ - बलराज सहानी अभिनेता दिग्दर्शक