Jump to content

अयुब खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अयुब खान

पाकिस्तान ध्वज पाकिस्तानचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२७ ऑक्टोबर १९५८  २५ मार्च १९६९
मागील इस्कंदर मिर्झा
पुढील याह्या खान

पाकिस्तानचा आठवा पंतप्रधान
कार्यकाळ
२४ ऑक्टोबर १९५८  २७ ऑक्टोबर १९५८
मागील फिरोजखान नून
पुढील नूरुल अमीन

पाकिस्तानचा लष्करप्रमुख
कार्यकाळ
१६ जानेवारी १९५१  २६ ऑक्टोबर १९५८
मागील डग्लस ग्रेसी
पुढील मुहम्मद मुसा

जन्म १४ मे, १९०७ (1907-05-14)
हरिपुर जिल्हा, नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स, ब्रिटिश भारत
मृत्यू १९ एप्रिल, १९७४ (वय ६६)
इस्लामाबाद, पाकिस्तान
राजकीय पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग

मुहम्मद अयुब खान (उर्दू: محمد ایوب خان; बंगाली: মুহাম্মদ আইয়ুব খান; १४ मे १९०७ –१९ एप्रिल १९७४) हा पाकिस्तान देशाचा पहिला लष्करी हुकुमशहा व दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९५८ सालच्या लष्करी बंडादरम्यान सत्तेवर आला व १९६९ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत