विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल
Appearance
एप्रिल १: एप्रिल फूल्स दिन, उत्कल दिवस(ओरिसा)
- १९३३ - भारतीय वायू सेनेची पहिली तुकडी तैनात झाली
- १९३५ - भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
जन्म:
- १६२१ - गुरू तेगबहादूर – शिखांचे नववे गुरू,
- १८८९ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्य.
- १९३६ - तरुण गोगोई – आसामचे मुख्यमंत्री
- १९३७ - मोहम्मद हमीद अन्सारी - भारताचे १३वे उपराष्ट्रपति
- १९४१ - अजित वाडेकर, भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
- १९८४ - पं नारायणराव व्यास, ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक
- १९८९ - एस. एम. जोशी, कामगार नेते व संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
- १९९९ - श्रीराम भिकाजी वेलणकर, भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक
- २०१२ - एन.के.पी. साळवे, भारतीय राजकारणी
मार्च ३१ - मार्च ३० - मार्च २९
जन्म:
- १९०२ - बडे गुलाम अली खाँ, पतियाळा घराण्याचे हिंदुस्तानी गायक व वीणावादक.
- १९६९ - अजय देवगण, हिंदी चित्रपट अभिनेता
- १९८१ - कपिल शर्मा, भारतीय विनोदी नट.
मृत्यू:
- १७०२ - बाळाजी विश्वनाथ भट, पहिले पेशवे.
- १९३३ - रणजितसिंहजी, भारतीय संस्थानिक राजे व कसोटी क्रिकेटपटू
- २००५ - पोप जॉन पॉल दुसरा, एक प्रमुख पोप, व्हॅटिकन सिटी
- २००९ - गजानन वाटवे, मराठी गायक व संगीतकार.
एप्रिल १ - मार्च ३१ - मार्च ३०
जन्म:
- १७८१ - स्वामीनारायण, भारतीय धर्मगुरू.
- १९१४ - सॅम माणेकशॉ, भारतीय सेनापती.
- १९५५ - हरिहरन, भारतीय गायक.
- १९६२ - जयाप्रदा, हिंदी चित्रपट अभिनेत्री व राजनेता.
मृत्यू:
- १६८० - छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक (चित्रीत)
- १९८५ - वासुदेव विष्णू मिराशी, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक.
- १९९८ - हरकिसन मेहता, गुजराती लेखक आणि चित्रलेखाचे माजी संपादक
- २०१७ - किशोरी आमोणकर, जयपूर घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायक
जन्म:
- १९०२ - नारायणराव व्यास, ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक
- १९३० - निळू फुले मराठी, हिंदी चित्रपट तथा रंगमंच अभिनेते
- १९३३ - बापू नाडकर्णी, भारतीय क्रिकेटपटू (मृ. २०२०)
मृत्यू:
- १९७९ - झुल्फिकार अली भुट्टो, पाकिस्तानचे पंतप्रधान
- १९८७ - सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय, हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार
- २०१६ - पी. ए. संगमा, भारतीय वकील आणि राजकारणी
जन्म:
मृत्यू:
- १९२२ - पंडिता रमाबाई, आर्य महिला समाजच्या संस्थापिका.
- १९९३ - दिव्या भारती, हिंदी, तमिळ आणि तेलुगु चित्रपट अभिनेत्री.
जन्म:
- १७७० - विल्यम वर्ड्सवर्थ, इंग्लिश कवी.
- १९२० - पंडित रविशंकर, भारतीय संगीतकार.
- १९४२ - जितेंद्र, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९५४ - जॅकी चॅन, हॉंग कॉंगचा चित्रपट अभिनेता.
मृत्यू:
- १९३५ - डॉ. शंकर आबाजी भिसे, भारतीय शास्त्रज्ञ
- १९४७ - हेन्री फोर्ड, फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक
- १९७७ - राजा बढे, चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार
- २०१४ - व्ही. के. मूर्ती, फाळके पुरस्कारविजेते छायालेखक
- १६७४ - छत्रपति शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन त्यांची आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमणूक केली.
जन्म:
- १९२५ - कुमार गंधर्व, प्रसिद्ध भारतीय संगीतकार व गायक.
मृत्यू:
- १८५७ - भारतीय क्रांतिकारक मंगल पांडे, यास बराकपूर येथे फाशी देण्यात आली.
- १८९४ - बंकिमचंद्र चट्टोपाध्याय(चित्रित), भारतीय राष्ट्रीय गान (वन्दे मातरम्) रचिता व प्रसिद्ध बंगाली साहित्यिक.
- १९५३ - वालचंद हिराचंद, प्रसिद्ध भारतीय उद्योगपती.
एप्रिल ७ - एप्रिल ६ - एप्रिल ५
जन्म:
मृत्यू:
- १६९५ - वामनपंडित, पंडितकवी
- १९९८ - डॉ. वि.भि. कोलते, महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू.
एप्रिल ८ - एप्रिल ७ - एप्रिल ६
जन्म:
- १७५५ - सामुएल हानेमान , होमिओपॅथीचे जनक
- १९०१ - डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थशास्त्रज्ञ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू.
- १९१७ - रॉबर्ट बर्न्स वूडवार्ड, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
- १९३१ - किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका.
मृत्यू:
- १३१७ - संत गोरा कुंभार, मराठी संत.
- १९३७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्ञानकोशकार.
- १९६५ - डॉ. पंजाबराव देशमुख, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री.
- १९९५ - मोरारजी देसाई, भारताचे ४थे पंतप्रधान.
एप्रिल ११: शिक्षक हक्क दिन (महाराष्ट्र)
जन्म:
- १८२७ - जोतीबा फुले, भारतीय विचारवंत, समाजसुधारक.(चित्रित)
- १८६९ - कस्तुरबा गांधी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींच्या पत्नी
- १९०४ - के.एल्. सैगल, चित्रपट अभिनेते व पार्श्वगायक
- १९०६ - डॉ. सुमित्र मंगेश कत्रे, संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक.
- १९५१ रोहिणी हट्टंगडी, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू:
- २००० - कमल रणदिवे, भारतीय कर्करोग संशोधक.
जन्म:
- १८७१: वासुदेव गोविंद आपटे, लेखक, भाषांतरकार व संपादक
- १९१० - पुरुषोत्तम भास्कर भावे, मराठी साहित्यिक
- १९१७ - विनू मांकड - सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज
- १९४३ - सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री
- १९८१ - तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.
मृत्यू:
- १७२० - बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा
- १९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार.
जन्म:
- १८९० - रामचंद्र गोपाळ तोरणे भारतातले पहिले ('श्री पुंडलिक' नाटकाचे) चित्रीकरण करणारे
- १९४० - नजमा हेपतुल्ला राज्यसभा सदस्य
- १९५६ - सतीश कौशिक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक
- १९६३ - गॅरी कास्पारोव्ह, रशियाचा बुद्धिबळपटू.
मृत्यू:
- १९५१ - भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी औंध संस्थानचे अधिपती
- १९७३ - बलराज सहानी अभिनेता दिग्दर्शक
एप्रिल १४: पहेला वैशाख (पश्चिम बंगाल आणि बांगलादेश)
जन्म:
- १८२३३ - डॉ. विश्राम घोले, सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष
- १८९१ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रित), भारतीय घटनेचे शिल्पकार
- १९१९ - शमशाद बेगम, पार्श्वगायिका
- १९२२ - अली अकबर खान, मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक
मृत्यू:
- १९५० - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९६२ - सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
- १९६३ - राहुल सांकृत्यायन इतिहासकार व बौद्ध धर्म अभ्यासक
जन्म:
- १४५२ - लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार
- १४६९ - गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक.
- १९३२ - कवी सुरेश भट. (चित्रित)
मृत्यू:
- १७९४ - मोरेश्वर रामचंद्र पराडकर, पंडीतकवी
- १८६५ - अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१३ - वि.रा. करंदीकर, संत साहित्याचे अभ्यासक
जन्म:
- १८८९ - चार्ली चॅप्लिन, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. (चित्रित)
- १९३४ - राम नाईक, माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री
मृत्यू:
- १९६६ - नंदलाल बोस, शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार
- २००० - अप्पासाहेब पवार, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू
जन्म:
- १४७८ - संत सूरदास, हिंदी कवी, कृष्णभक्त.
- १९२७ - चंद्रशेखर, भारताचे पंतप्रधान.
- १९५१ - बिंदू, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू:
- १९७५ - सर्वपल्ली राधाकृष्णन, माजी राष्ट्रपती.
- १९९७ - बिजू पटनायक, ओरिसाचे माजी मुख्यमंत्री
- २००१ - डॉ. वा.द. वर्तक, वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक.
- १९४६ - लीग ऑफ नेशन्स विसर्जित
- १९८० - झिम्बाब्वेला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य
जन्म:
- १७७४ - सवाई माधवराव पेशवे.
- १८५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे, स्त्रीशिक्षण पुरस्कर्ते आणि समाजसुधारक.
- १९५८ - माल्कम मार्शल, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू
मृत्यू:
- १८५९ - तात्या टोपे, १८५७ च्या युद्धातील सेनापती.
- १९५५ - अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७२ - डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक,
- १८१० - व्हेनेझुएलाने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले
- १८३९ - १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात
- १९४८ - बर्मा |संयुक्त राष्ट्रत समविष्ट
- १९७५ - आर्यभट्ट या प्रथम भारतीय उपग्रहाचे रशिया मधिल कापुस्टीन यार अवकाश केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण.
जन्म:
- १९७५ - जेसन गिलेस्पी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
- १९८७ - मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू
मृत्यू:
- १६५७ - न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले
- १७७० - जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला
- १८६२ - लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पाश्चरायझेशनचा प्रयोग केला
- १९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले
जन्म:
- १८८९ - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा (चित्रित)
- १९५० - एन. चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री
मृत्यू:
- १९६० - पन्नालाल घोष, भारतीय बासरीवादक.
- १९९९ - कमलाबाई ओगले, रुचिरा पुस्तकाच्या लेखिका.
- १९३२ - नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला
जन्म:
- १९२६ - एलिझाबेथ दुसरी, इंग्लंडची राणी
- १९५० - शिवाजी साटम, भारतीय अभिनेता
मृत्यू:
- १९१० - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.
- १९३८ - मुहम्मद इकबाल, भारतीय कवी.
- २०१३ - शकुंतलादेवी, गणितज्ञ आणि ज्योतिर्विद
जन्म:
- १८७० - व्लादिमिर इलिच लेनिन, सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष
- १९०४ - रामनाथ गोएंका
- १९१४ - बलदेव राज चोप्रा, भारतीय दिग्दर्शक व निर्माता (चित्रित)
मृत्यू:
जन्म:
- १५६४ - विल्यम शेक्सपियर, इंग्लिश साहित्यिक.
- १८५८ - रमा बिपिन मेधावी, समाजसुधारक.
- १८७३ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, समाजसुधारक.
मृत्यू:
- इ.स. १६१६ - विल्यम शेक्सपियर, इंग्लिश नाटककार आणि अभिनेता.
- इ.स. १९५८ - शंकर श्रीकृष्ण देव, समर्थ वाङ्मय आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक.
- इ.स. १९९२ - सत्यजित रे, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक.
- इ.स. २००१ - जयंतराव टिळक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते व केसरीचे संपादक
- २००७ - बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.
- इ.स. २०१३ - शमशाद बेगम, हिंदी पार्श्वगायिका.
जन्म:
- १८९६ - रघुनाथ वामन दिघे, मराठी लेखक.
- १९१० - राजा परांजपे, मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते.
- १९७३ - सचिन तेंडुलकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. (चित्रित)
मृत्यू:
- १९८३ - अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
जन्म:
- १९१८ - शाहू मोडक, हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते
- १९८७ - अरिजीत सिंग, बॉलिवूड पार्श्वगायक
मृत्यू:
- १९६८ - बडे गुलाम अली खान, गायक व वीणावादक
- १९७४ - रामधारीसिंह दिनकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते
- २००२ - इंद्रा देवी, लाटव्हियाच्या योगशिक्षिका.
- २०२३ - प्रकाशसिंग बादल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री
जन्म:
- ५७० - मुहम्मद पैगंबर, इस्लाम धर्माचे संस्थापक.
- १५६४ - विल्यम शेक्सपियर, इंग्लिश नाटककार आणि अभिनेता.
मृत्यू:
- १९२० - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.
- १९२४ - रमाबाई रानडे, मराठी लेखिका आणि समाजसुधारक.
- १९७६ - आरती प्रभू, मराठी साहित्यिक.
- १९९९ - मनमोहन अधिकारी, नेपाळचे पहिले पंतप्रधान.
- १९०९ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
- १९५० - दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.
जन्म:
- १७९१ - सॅम्युएल मॉर्स, अमेरिकन चित्रकार आणि संशोधक.
मृत्यू:
- २००७ - बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.
- २०१७ - विनोद खन्ना, भारतीय अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - टोगो, सियेरा लिओन.
- मुक्ति दिन - दक्षिण आफ्रिका.
- १९३२ - पिवळा ज्वर तापाची लस सर्वसाधारण माणसांच्या वापरासाठी जाहीर करण्यात आली.
जन्म:
- १९२९ - भानू अथैय्या, ऑस्करविजेती पहिली भारतीय महिला व सिनेवेशभूषाकार.
- १९३१ - मधु मंगेश कर्णिक, मराठी लेखक.
- १९३७ - सद्दाम हुसेन, इराकी राष्ट्राध्यक्ष.
- १९८७ - समंथा रुथ प्रभू, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू:
- १७४० - थोरले बाजीराव पेशवे
- १९४५ - बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा.
- १९९२ - विनायक कृष्ण गोकाक, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ.
- २०२० - अपर्णा रामतीर्थकर, मराठी समाजसेविका
- १७८९ - न्यू यॉर्क शहरामध्ये पदाची शपथ घेऊन जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिका देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.
- १९४५ - दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय निश्चित झाल्यानंतर नाझी जर्मनीचा चान्सेलर ॲडॉल्फ हिटलरने पत्नी इव्हा ब्राउनसोबत बर्लिनमध्ये आत्महत्त्या केली.
- १९७५ - अमेरिकेने ७,००० अमेरिकन नागरिक व दक्षिण व्हियेतनामी व्यक्तींना हेलिकॉप्टरद्वारे सैगॉनमधून सुरक्षित स्थळी हलवले. काही वेळानंतर उत्तर व्हियेतनामने सैगॉनवर कब्जा मिळवला व व्हियेतनाम युद्ध संपुष्टात आले.