इ.स. १९१७
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९१४ - १९१५ - १९१६ - १९१७ - १९१८ - १९१९ - १९२० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी ९ - पहिले महायुद्ध - रफाची लढाई.
- जानेवारी १६ - पहिले महायुद्ध - जर्मन परराष्ट्रसचिव आर्थर झिमरमनने मेक्सिकोला अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारण्यासाठी तार पाठवली.
- जानेवारी १७ - अमेरिकेने डेन्मार्ककडून व्हर्जिन आयलंड २,५०,००,००० डॉलरला विकत घेतले.
- जानेवारी २५ - डेन्मार्कने वेस्ट ईंडिझमधील आपले प्रदेश अमेरिकेला २५,००,००० अमेरिकन डॉलरला विकली.
- फेब्रुवारी ३ - पहिले महायुद्ध - अमेरिकेने जर्मनीशी राजकीय संबंध तोडले.
- मार्च २ - रशियात झार निकोलस दुसऱ्याने पदत्याग केला. त्याचा भाउ मायकेल झारपदी.
- मे १८ - अमेरिकन काँग्रेसने नागरिकांना सक्तीने सैन्यात भरती करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला दिला.
- जून ५ - पहिले महायुद्ध - अमेरिकेत सक्तीची सैन्यभरती सुरू.
- जून ७ - पहिले महायुद्ध - मेसेन येथे दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने पेरलेल्या सुरूंगांच्या स्फोटात १०,००० जर्मन सैनिक मृत्यूमुखी.
- जुलै १७ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज पाचव्याने फतवा काढून जाहीर केले की त्याच्या वंशातील पुरूष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
- जुलै २५ - कॅनडात आयकर लागू.
- जुलै ३१ - पहिले महायुद्ध - य्प्रेसची तिसरी लढाई.
जन्म
[संपादन]- जानेवारी ३ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक.
- एप्रिल २६ - आय.एम.पै, अमेरिकन स्थापत्यविशारद.
- जून ८ - गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार.
- जून २० - जेम्स मेसन क्राफ्ट्स, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- जून २० - बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- जून २० - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर
- जून २७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै ७ - फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै २४ - जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २१ - राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.
- नोव्हेंबर १५ - दत्तात्रेय शंकर डावजेकर, मराठी संगीतकार.
- नोव्हेंबर १७ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.
- डिसेंबर १६ - सर आर्थर सी. क्लार्क, ब्रिटिश लेखक.
- डिसेंबर २९ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
मृत्यू
[संपादन]- जून ३० - दादाभाई नौरोजी, थोर नेता व अर्थशास्त्रज्ञ.
- सप्टेंबर २७ - एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.