कमलाबाई ओगले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कमलाबाई ओगले (१६ सप्टेंबर, इ.स. १९१३ - २० एप्रिल, इ.स. १९९९) या मराठीतील पाककृतिसंग्रहांच्या लेखिका, संपादिका होत्या. त्यांनी संकलित केलेल्या पाककृत्यांचा "रुचिरा" हा संग्रह भरपूर लोकप्रिय झाला.

जीवन[संपादन]

कमलाबाई ओगल्यांचे कुटुंब काही काळ मुंबईत वास्तव्यास होते [१]. त्या काही वर्षे ऑस्ट्रेलियात राहिल्या होत्या [२].

२० एप्रिल, इ.स. १९९९ रोजी पुण्यात वार्धक्यामुळे ओगल्यांचे निधन झाले [१].

प्रकाशित साहित्य[संपादन]

कमलाबाई ओगल्यांनी लिहिलेला "रुचिरा" हा पाककृतिसंग्रह इ.स. १९७० साली मेहता प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाला [३]. हा संग्रह दोन भागांत प्रकाशित झाला.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. a b पवार, योगेश. "ओगले व्हिप्ड अप अ पब्लिशिंग मार्व्हल" (इंग्लिश भाषेत). १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ ढवळे, डॉ. विजय. "सिडनीमधील मराठी अधिवेशन". १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ बोरगावकर,भाग्यश्री. ""रुचकर' ग्रंथइतिहास". १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.