अमृतसर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमृतसर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे. हे शहर अमृतसर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. जगप्रसिद्ध सुवर्णमंदिर या शहरात आहे. या मंदिराभोवती असलेल्या पाण्यास अमृतसरोवर म्हणतात. तसेच् जालियांवाला बाग हे ही येथे आहे.