Jump to content

बलदेव राज चोप्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बी.आर.चोप्रा
बलदेव राज चोप्रा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख२२ एप्रिल 1914 संपादन
जन्मस्थानलुधियाना संपादन
मृत्यू तारीख५ नोव्हेंबर 2008 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
भावंडेयश चोप्रा संपादन
अपत्यRavi Chopra संपादन
व्यवसायचित्रपट निर्माता, चित्रपट-दिग्दर्शक, पटकथाकार, अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of the Punjab संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1944 संपादन
पुरस्कारफिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार संपादन
Related category संपादन

बलदेव राज तथा बी.आर. चोप्रा (२२ एप्रिल, १९१४ - ५ नोव्हेंबर, २००८[]) हे भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. यांनी नया दौर, साधना, कानून, गुमराह, हमराझ, इन्साफ का तराझू, निकाह, इ. हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. चोप्रा यांनी महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेचे निर्माण केले.[]

चोप्रा यांना १९९८ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.[]

त्यांचा लहान भाऊ यश चोप्रा, मुलगा रवी चोप्रा, पुतण्या आदित्य चोप्रा, पुतण्या उदय चोप्रा हे सुद्धा हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत.

संदर्भ

[संपादन]