भानू अथैय्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भानू अथैय्या

भानू अथैय्या (पूर्ण नाव - भानुमती आण्णासाहेब राजोपाध्ये) (जन्म - २८ एप्रिल, इ.स. १९२६; कोल्हापूर) या भारतीय चित्रपट क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कार विजेत्या वेषभूषाकार आहेत.

कार्य[संपादन]

भानू अथैय्या यांनी इ.स. १९५० पासून सुमारे १०० चित्रपटांसाठी[१] गुरु दत्त, राज कपूर, आशुतोष गोवारीकर, यश चोपडा यासारख्या दिग्दर्शकांबरोबरच कोन्राड रूक्स, रिचर्ड ॲटनबरो यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शकांबरोबरही काम केले आहे.

पुरस्कार[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "वेशभूषाकार भानू अथैयांना ऑस्करच्या सुरक्षेची काळजी" (मराठी मजकूर). सकाळ (वृत्तपत्र). २७ फेब्रुवारी, इ.स. २०१२. १५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.