एप्रिल ४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<< एप्रिल २०१८ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

एप्रिल ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९४ वा किंवा लीप वर्षात ९५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

  • १८८२: ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या

विसावे शतक[संपादन]

  • १९०५ : हिमालयातील कांगरा व्हॅलीमध्ये भूकंप २०,००० व्यक्ती मृत्यूमुखी १९२४ : महात्मा गांधी यांनी 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या वृत्तपत्रांचे संपादकपद स्वीकारले. १९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले. १९४९ : पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला. १९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली. १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले. १९६९ : कृत्रिम हृदय बसवण्याचा पहिला प्रयोग डॉ. डेंटन कूली यांनी केला १९७५ : बिल गेट्स आणि पॉल अॅलन यांनी भागीदारीत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली १९७९ : पाकीस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांना फाशी १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

एकविसावे शतक[संपादन]

  • २०१३ : बांधत असलेली इमारत कोसळल्याने मुंब्र्यात सत्तरपेक्षा जास्त बळी

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

१९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९२८)

१९८७: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन.

१९९६: संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२०)

२०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर यांचे निधन.

२०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९४७)

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]



एप्रिल २ - एप्रिल ३ - एप्रिल ४ - एप्रिल ५ - एप्रिल ६ - (एप्रिल महिना)