Jump to content

जानेवारी ९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जानेवारी ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९ वा किंवा लीप वर्षात ९ वा दिवस असतो.


ठळक घटना

[संपादन]

तेरावे शतक

[संपादन]

चौदावे शतक

[संपादन]

पंधरावे शतक

[संपादन]

अठरावे शतक

[संपादन]

एकोणिसावे शतक

[संपादन]

विसावे शतक

[संपादन]

एकविसावे शतक

[संपादन]
  • २००१ - चीनने शेन्झू २ या मानवरहित अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
  • २००१ - नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला
  • २००१ - नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
  • २००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
  • २००३ - जमिनीवरून जमिनीवर मारा करु शकणाऱ्या 'अग्नी १ 'या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी
  • २००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
  • २०११ - इराण एर फ्लाइट २७७ हे बोईंग ७२७ प्रकारचे विमान इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील उर्मिया शहरात कोसळले. ७०पेक्षा अधिक ठार.
  • २०१५ - व्हिस्टारा ह्या भारतीय प्रवासी विमानकंपनीच्या कार्यास सुरुवात.

जन्म

[संपादन]

मृत्यू

[संपादन]

प्रतिवार्षिक पालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]




जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - जानेवारी ११ - (जानेवारी महिना)