जानेवारी १२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<< जानेवारी २०१८ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २० २१ २२
२३ २४ २५ २६ २७ २८ २९
३० ३१

जानेवारी १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२ वा किंवा लीप वर्षात १२ वा दिवस असतो.


ठळक घटना[संपादन]

सोळावे शतक[संपादन]

अठरावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

  • १९०८ : पहिला लांब अंतरावर पाठवला गेलेला रेडिओ संदेश आयफेल टॉवरवरून प्रसारित झाला.
  • १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
  • १९२६ : पास्चर संस्थेने धर्नुवातासाठी लस शोधल्याची घोषणा केली.

एकविसावे शतक[संपादन]

  • २००५ - राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
  • इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी.
  • २०१० : तीन लाखावर बळी घेणारा हैतीचा भूकंप

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]




जानेवारी १० - जानेवारी ११ - जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - (जानेवारी महिना)