फेब्रुवारी १८
Jump to navigation
Jump to search
<< | फेब्रुवारी २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४९ वा किंवा लीप वर्षात ४९ वा दिवस असतो.
ठळक घटना[संपादन]
सतरावे शतक
- १६१४ - जहांगीरचा मेवाडवर कब्जा.
विसावे शतक[संपादन]
- १९०५ - शामजी कुर्ष्णवर्मांनी इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना लंडनमध्ये केली.
- १९११ - एयर मेलची पहिली अधिकृत उडान अलाहाबादवरुन सुरु झाली, जी १० कि.मी. होती. भारतामध्ये पहिल्यांदा विमानाने डाक सेवा सुरु झाली. ज्यामध्ये ६५०० पत्रे नैनी येथे नेण्यात आली.
- १९४६ - मुंबईमध्ये नौसेनेचा विद्रोह.
- १९७१ - भारत व ब्रिटनमध्ये उपग्रहाद्वारे संपर्क कायम झाला.
- १९७९ - सहारा वाळवंटात रेकॉर्डमध्ये पहिल्यांदा व शेवटची हिमपाताची घटना नोंदवण्यात आली.
- १९९८ - सी. सुब्रह्मण्यम यांना भारत रत्न प्रदान.
एकविसावे शतक[संपादन]
- २००७ - दिल्लीहुन लाहोरला जाणाऱ्या समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोटात ६८ लोकांचा मृत्यू .
- २००८ - ८ वर्षाच्या सैन्य शासनानंतर पाकिस्तानात निवडणूक घेण्यात आली.
- २०१४ - युक्रेनची राजधानी कीवमध्ये पोलीस व निदर्शनवाद्यामध्ये संघर्षामध्ये ७६ लोकांचा मृत्यू आणि शेकडो लोक जखमी.
जन्म[संपादन]
- १४८६ - योगी चैतन्य महाप्रभु
- १८२३ - गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक
- १८३६ - रामकृष्ण परमहंस
- १८७१ - थोर देशभक्त बॅ.विठ्ठलभाई पटेल
- १८८३ - क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा
- १९२७ - अब्दुल हलीम जाफ़र ख़ॉं - प्रसिद्ध सितार वादक
- १९२७ - संगीतकार खय्याम
- १९२६ - नलिनी जयवंत - भारतीय सिनेमाची सुन्दर व प्रसिद्ध अभिनेत्रि
- १९२५ - कृष्णा सोबती, हिन्दी कवियित्री
- १९३३ - निम्मी -भारतीय सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्रि
- १८८३ - मदन लाल धिंग्रा - भारतीय क्रांतिकारी
- १८९९ - जयनारायण व्यास, स्वतन्त्रता सेनानी
- १८३६ - रामकृष्ण परमहंस उर्फ गदाधर चटर्जी - भारताचे महान् संत व विचारक आणि स्वामी विवेकानंदांचे गुरु.
- १८९४- रफ़ी अहमद किडवाई , स्वतंत्रता सेनानी और राजनीतिज्ञ
- १४८६- चैतन्य महाप्रभु - प्रमुख संत
- १९२७ - ख़य्याम - प्रसिद्ध संगीतकार।
मृत्यू[संपादन]
- जे. रॉबर्ट ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १२९४ - क़ुबलय ख़ान, मंगोल सेनापति.
- १४०५ - तैमूर लंग
- १५४६ - मार्टिन लूथर, जर्मन धर्मसुधारक
- १५६४ - शिल्पकार आणि चित्रकार मायकेल ॲंजेलो
- १९९४ - कथ्थक नृत्यशैलीचे नर्तक पंडित गोपीकृष्ण
- २०१६ - अब्दुल राशिद ख़ान- पद्म भूषण विभूषित व सम्मानित हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- स्वातंत्र्य दिन - गांबिया.
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - फेब्रुवारी २० - (फेब्रुवारी महिना)