फेब्रुवारी १९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
<< फेब्रुवारी २०२१ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८

ठळक घटना[संपादन]

दुसरे शतक[संपादन]

सातवे शतक[संपादन]

चौदावे शतक

 • १३८९ - दिल्लीचे  सुल्तान गयासुद्दीन तुग़लक़ द्वितीय यांची  हत्या

सतरावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक

 • १८९१ - अमृत बाज़ार पत्रिकाचे प्रकाशन दैनिकाच्या रूपात
 • १८७८ - थॉमस एडिसनने फोनोग्राफचे पेटंट घेतले

विसावे शतक

 • १९८६ - देशात पहिल्यांदा संगणककृत रेलवे आरक्षण टिकटाची सुरुवात
 • १९९३ - हैतोजवळ समुद्रात १५०० यांत्रिकरूसह  जहाज़ बुडाले

एकविसावे शतक

 • २००३ - तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्राने मंजुरी दिली.
 • २००८ - संस्कृत कवि स्वामी श्रीरामभद्राचार्य यांना त्यांच्या  महांकाव्य श्री भार्वराधवीयमसाठी  वाचस्पति सन्मान प्रदान केला गेला.

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

 • १९७ - क्लोडियस अल्बिनस, ब्रिटनचा रोमन शासक.
 • १८९५ - हिन्दीचे प्रसिद्ध प्रकाशक मुंशी नवलकिशोर
 • १९१५ - गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.
 • १९५६ - नरेन्द्र देव - भारताचे  प्रसिद्ध विद्वान, समाजवादी, विचारक, शिक्षाशास्त्री आणि  देशभक्त
 • १९७८ - पंकज मलिक - बांग्ला आणि  हिन्दी फ़िल्मचे  प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि  अभिनेता
 • १९९२ - नारायण श्रीधर बेन्द्रे - प्रसिद्ध भारतीय चित्रकार
 • १९९७ - संगीतकार राम कदम
 • २०१०- निर्मल पांडे - फ़िल्म अभिनेता
 • २०१७ - अल्तमस कबीर - भारताचे  भूतपूर्व ३९वें मुख्य न्यायाधीश

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - फेब्रुवारी २० - फेब्रुवारी २१ - (फेब्रुवारी महिना)