सप्टेंबर ३
Appearance
सप्टेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४६ वा किंवा लीप वर्षात २४७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जन्म
[संपादन]- १०३४ - गो-सांजो, जपानी सम्राट.
- १८६९ - फ्रित्झ प्रेगल, नोबेल पारितोषिक विजेता स्लोव्हेकियाचा रसायनशास्त्रज्ञ.
- १८७५ - फर्डिनांड पोर्श, ऑस्ट्रियाचा कार-अभियंता.
- १९०५ - कार्ल डेव्हिड अँडरसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९३८ - रायोजी नोयोरी, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ.
- १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता.
- १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- १६५८ - ऑलिव्हर क्रॉमवेल, इंग्लंडचा राज्यकर्ता.
- १९४८ - एडवर्ड बेनेस, चेकोस्लोव्हेकियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.
- १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- २००५ - विल्यम रेह्नक्विस्ट, अमेरिकेचा सर्वोच्च न्यायाधीश.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १ - सप्टेंबर २ - सप्टेंबर ३ - सप्टेंबर ४ - सप्टेंबर ५ - सप्टेंबर महिना